शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम व व्हीव्हीपेटवर आमचा विश्वास नाही - काँग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:56 IST

गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल दुपारपर्यंत लागण्याची अपेक्षा असून काँग्रेस आणि त्याचे सहयोगी हार्दिक पटेल इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपेटच्या विश्वसनीयतेबद्दल प्रश्न विचारत आहेत. ईव्हीएम व व्हीव्हीपेटवर आमचा विश्वास नसल्याचे काँग्रेस व पटेल यांनी म्हटले.

महेश खरे सूरत : गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल दुपारपर्यंत लागण्याची अपेक्षा असून काँग्रेस आणि त्याचे सहयोगी हार्दिक पटेल इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपेटच्या विश्वसनीयतेबद्दल प्रश्न विचारत आहेत. ईव्हीएम व व्हीव्हीपेटवर आमचा विश्वास नसल्याचे काँग्रेस व पटेल यांनी म्हटले.सूरतच्या कामरेज विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार अशोक जरिवाला यांनी स्ट्राँग रुमच्या परिसरात नमो अ‍ॅपच्या माध्यमातून ईव्हीएमची हॅकिंग केली जात असल्याचा आरोप केला. जरिवाला यांनी हा आरोप निवडणूक आयोगाला पत्र पाठवून केला आहे. सूरतच्या एसव्हीएनआयटी व गांधी इंजिनियरिंग महाविद्यालय परिसरात (येथे ईव्हीएम ठेवल्या गेल्या आहेत) नमो अ‍ॅप चालू आहे. त्यांनी नमो अ‍ॅपच्या माध्यमातून ईव्हीएम हॅक केले जाण्याची शंका व्यक्त केली. निवडणूक आयोगाने लगेचच जिल्हा निवडणूक अधिकाºयांना आवश्यक ती पावले उचलण्याचे आदेश दिले. जरिवाला यांचा आरोप असा आहे की बंद केल्यानंतरही नमो अ‍ॅप सुरू असल्याचे मला आढळले.पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी भाजपने पाच हजार ईव्हीएमच्या हॅकिंगसाठी एका कंपनीचे १४० सॉफ्टवेअर इंजिनियर कामाला लावल्याचा आरोप केला. भाजपला आपण पाटीदारांची बहुसंख्या असलेल्या भागात पराभूत होऊ, असे लक्षात आले असल्यामुळे त्याने ईव्हीएममध्ये हस्तक्षेप किंवा गडबड करण्याची निश्चित योजना तयार केली आहे. ईव्हीएममध्ये गडबड झाली नाही तर काँग्रेसचा विजय होणार, असे पटेल म्हणाले. काँग्रेसने म्हटले आहे की आम्हाला ईव्हीएम आणि व्हीव्हीपेटवर विश्वास नाही.

टॅग्स :ElectionनिवडणूकGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017