शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वकिलांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा नव्हता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 01:05 IST

जम्मू बार असोसिएशनचा सुप्रीम कोर्टात दावा

नवी दिल्ली : कथुआ सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणी वकिलांनी केलेल्या निदर्शनांना आम्ही पाठिंबा दिलेला नव्हता, असे जम्मू हायकोर्ट बार असोसिएशनने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.बार कौन्सिल आॅफ इंडियाने सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने जम्मू उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ही समिती कथुआला भेट देऊन वकिलांनी केलेल्या निषेधानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे. कथुआ बार असोसिएशननेही आम्ही १२ एप्रिल रोजीच आंदोलन मागे घेतले होते, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाला सांगितले आहे.उस विषय कोमत उछालो : अमिताभकथुआ लैंगिक अत्याचार घटनेबद्दल काही बोलणेदेखील मला त्रासदायक वाटते, अशी प्रतिक्रिया अभिनेते अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी दिली. ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’चे अ‍ॅम्बेसेडर असलेल्या अमिताभना कथुआ घटनेबद्दल विचारता, ते म्हणाले, ‘मुझे उस विषयपर चर्चा करने में घीन आती है. उस विषय को उछालो मत.’ त्यावर बोलणेदेखील भयंकर आहे.शाळा - कॉलेज बंदकथुआतील घटनेचे पडसाद श्रीनगरमध्ये उमटत असून, विद्यार्थ्यांचे आंदोलन अयशस्वी व्हावे आणि त्यांनी रस्त्यांवर उतरू नये, यासाठी गुरुवारी श्रीनगर, पुलवामा, शोपियान आणि गंडेरबल जिल्ह्यांतील महाविद्यालये व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवल्या गेल्या.

टॅग्स :Kathua Rape Caseकठुआ बलात्कार प्रकरण