शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही मंगळ आणि शुक्रावर जाण्यासाठी सक्षम, पण..," इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांचं वक्तव्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 12:51 IST

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (ISRO) चंद्रयान ३ चं यशस्वीरित्या लँडिंग केलं. अंतराळ संस्था पुन्हा एकदा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (ISRO) चंद्रयान ३ चं यशस्वीरित्या लँडिंग केलं. अंतराळ संस्था पुन्हा एकदा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. आता आदित्य एल-१ मिशन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाँच केलं जाईल. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. तारीख लवकरच जाहीर केली दाणार असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी शनिवारी दिली. ते प्रक्षेपित करण्याचे इस्रोचे पुढील लक्ष्य असल्याचं त्यांनी सांगितलं.

"भारत अधिक इंटर प्लॅनेटरी मिशन्स सुरू करण्यास सक्षम आहे. अंतराळ क्षेत्राच्या विस्ताराद्वारे देशाच्या सर्वांगीण प्रगतीचा एक भाग बनण्याचे इस्रोचे उद्दिष्ट आहे," असं एस सोमनाथ म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशाच्या अंतराळ क्षेत्राबाबत दीर्घकालीन दृष्टीकोन आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी इस्रो पूर्णपणे तयार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. चंद्रयान ३ मोहिमेच्या यशानंतर एस सोमनाथ शनिवारी संध्याकाळी प्रथमच केरळची राजधानी थिरुआनंतपुरम येथे गेले होते.

१०० टक्के यश हवंकेवळ सॉफ्ट लँडिंग हा आमचा उद्देश नाही. चंद्रयान ३ सर्वच बाबींवर १०० टक्के यशस्वी झाले पाहिजे यावर आमचं लक्ष आहे. संपूर्ण देशाला याचा अभिमान आहे आणि आम्हाला समर्थनही मिळत आहे. इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीचा भाग बनल्याचा आम्हाला अभिमान आहे. लोकांचा पाठिंबा यापुढेही कायम राहावा अशी अपेक्षाही इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी व्यक्त केली.

आदित्य एल १ होणार लाँचयावेळी त्यांना आदित्य-एल १ बद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. "हा उपग्रह तयार करण्यात आला आहे आणि श्रीहरिकोटा येथे पोहोचला आहे. आदित्य एल १ सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे आणि दोन दिवसात तारीख जाहीर केली जाईल. प्रक्षेपणानंतर, पृथ्वीपासून लॅग्रेंज पॉइंट १ (L1) पर्यंत पोहोचण्यासाठी १२५ दिवस लागतील. तोपर्यंत आपल्याला वाट पहावी लागेल," असं ते म्हणाले.

टॅग्स :isroइस्रोIndiaभारत