शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
3
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
5
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
6
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
7
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
8
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
9
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
10
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
11
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
12
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
13
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
14
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
15
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
16
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
17
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
19
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
20
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे

पाण्याची नासाडी थांबणार...

By admin | Updated: May 16, 2016 00:44 IST

गळती रोखण्यासंदर्भात यापूर्वी सरकारी तज्ज्ञांची मदत घेण्यात आली होती. ही गळती नेमकी कुठून होते, मात्र याचे निदान होऊ शकले नव्हते. आता जैन उद्योग समूह, क्रेडाई व इंजिनिअर्स असोसिएशनने पुढाकार घेतल्याने हे संपूर्ण काम होत आहे. या खोदकामात मिळालेल्या जुन्या पाईपलाईन व व्हॉल्व्हमुळे ही गळती होऊन तलावातून गेल्या अनेक वर्षांपासून कोट्यवधी लिटर्स अमूल्य पाणी अक्षरश: वाया जात होते. पाण्याची ही नासाडी रोखण्यासाठी जैन इरिगेशनच्या बांधकाम विभागाचे सहकारी कार्यरत आहेत. गळती रोखण्यासाठी जुनी पाईपलाईन, व्हॉल्व्ह आहे त्याच ठिकाणी ठेऊन झाकण बसविणे, पाणी गळती होऊ नये यासाठी त्यावर वॉटरफ्रुफ काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. या कामात जैन इरिगेशनचे पोकलेन्स, डंपर, अभियंते, सहकारी गेल्या तीन दिवसांपासून व्यस्त असून दोन-तीन दिवसांत हे काम पूर्णत्वास येईल असा अंदाज आहे. स्

गळती रोखण्यासंदर्भात यापूर्वी सरकारी तज्ज्ञांची मदत घेण्यात आली होती. ही गळती नेमकी कुठून होते, मात्र याचे निदान होऊ शकले नव्हते. आता जैन उद्योग समूह, क्रेडाई व इंजिनिअर्स असोसिएशनने पुढाकार घेतल्याने हे संपूर्ण काम होत आहे. या खोदकामात मिळालेल्या जुन्या पाईपलाईन व व्हॉल्व्हमुळे ही गळती होऊन तलावातून गेल्या अनेक वर्षांपासून कोट्यवधी लिटर्स अमूल्य पाणी अक्षरश: वाया जात होते. पाण्याची ही नासाडी रोखण्यासाठी जैन इरिगेशनच्या बांधकाम विभागाचे सहकारी कार्यरत आहेत. गळती रोखण्यासाठी जुनी पाईपलाईन, व्हॉल्व्ह आहे त्याच ठिकाणी ठेऊन झाकण बसविणे, पाणी गळती होऊ नये यासाठी त्यावर वॉटरफ्रुफ काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. या कामात जैन इरिगेशनचे पोकलेन्स, डंपर, अभियंते, सहकारी गेल्या तीन दिवसांपासून व्यस्त असून दोन-तीन दिवसांत हे काम पूर्णत्वास येईल असा अंदाज आहे. सामाजिक बांधिलकी मानून जैन इरिगेशनने मेहरुण तलावाची गळती रोखण्यासाठी कृतीशील पाऊल उचलून प्रत्यक्ष काम सुरू केले. याबाबत महापौर नितीन ल‹ा यांनी जैन इरिगेशनच्या या कार्याचे स्वागत केले.

गळतीची पाहणी....
जैन इरिगेशनने युद्धपातळीवर कामाच्या नियोजनुसार प्राथमिक काम तीन दिवसांत पूर्ण केले आहे. आता गळती रोखण्याच्या उपाययोजना १६ पासून करण्यात येणार आहे. येत्या दोन तीन दिवसांत गळती संपूर्णपणे बंद होऊन कोट्यवधी लिटर्स पाणी वाया न जाता तलावातच थांबेल अशी माहिती जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी कामाची पाहणी करताना दिली. त्यांच्यासमवेत महापौर नितीन ल‹ा, क्रेडाईचे अध्यक्ष अनिष शहा, जळगाव सिव्हिल इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष भरत अमळकर, सभापती नितीन बरडे आदी उपस्थित होते.

या कामामुळे आता येत्या दोन तीन दिवसांत गळती संपूर्णपणे बंद होऊन कोट्यवधी लिटर्स पाणी वाया न जाता तलावातच थांबेल.
-अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन.

ब्रिटीश काळात पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात आलेली ही योजना होती. तलावातील पाणी गोळा करण्याचा विहीर सदृष्य तो एक खड्डा आहे. तो एक प्रकारचा जॅकवेलच असून पाणी उचलण्यासाठी त्याचा वापर होतो.
-भरत अमळकर, अध्यक्ष, जळगाव सिव्हिल इंजिनियर असोसिएशन.


ब्रिटीश काळातील पाणीपुरवठा योजनेचा हा एक भाग असावा. त्याला सम्प अथवा चेंबर असेही म्हणता येईल.
- अनिष शहा, अध्यक्ष, क्रेडाई