शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातल्या धरणांमधली पाण्याची पातळी 23 टक्क्यांवर

By admin | Updated: April 19, 2016 19:28 IST

देशातल्या धरणांमध्ये 13 एप्रिलपर्यंत फक्त 35.839 बिलियन क्युबिक मीटर पाणी शिल्लक असल्याची माहिती केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १९-  देशातल्या धरणांमध्ये 13 एप्रिलपर्यंत फक्त 35.839 बिलियन क्युबिक मीटर पाणी शिल्लक असल्याची माहिती केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. या धरणांची पाणी साठवण क्षमता जवळपास 157.799 बिलियन क्युबिक मीटर इतकी आहे. जवळपास 91 मोठ्या प्रकल्पांत क्षमतेपेक्षा 23 टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती जलसंधारण मंत्रालयानं दिली आहे. गेल्यावर्षी याच काळात या धरणांमध्ये 33 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. जवळपास 10 वर्षांत पहिल्यांदाच पाण्याची पातळी एवढी खालावल्याचं समोर आलं आहे. हिमाचल प्रदेश, तेलंगणा, पंजाब, वेस्ट बंगाल, ओडिशा, राजस्थान, झारखंड, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ या राज्यांमधल्या धरणांमधली पाणीपातळी कमालीची खालावली आहे. तर आंध्र प्रदेश आणि त्रिपुरा या दोन राज्यांतल्या धरणांमध्ये फक्त पाण्याची पातळी समाधानकारक आहे.