शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

"साबण,शॅम्पूने आंघोळ करा मगच योगींसमोर या"

By admin | Updated: May 27, 2017 16:10 IST

. साबण, शॅम्पूने व्यवस्थित आंघोळ करा आणि नंतरच योगी अदित्यनाथ यांच्या समोर या. असं अधिकाऱ्यांनी फर्मान काढलं आहे

ऑनलाइन लोकमत

कुशीनगर, दि. 27- उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या कुशीनगर भेटीच्या पार्श्वभूमीवर तिथल्या अधिकाऱ्यांनी एक अजब फर्मान काढलं आहे. साबण, शॅम्पूने व्यवस्थित आंघोळ करा आणि नंतरच योगी अदित्यनाथ यांच्या समोर या. असं अधिकाऱ्यांनी फर्मान काढलं आहे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तेथील वस्तितील लोकांना साबण, शॅम्पू आणि सेंटचं वाटप केलं आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनानं अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं म्हटलं आहे.
योगी आदित्यनाथ यांनी कुशीनगरमधल्या कसीया भागात एन्सेफलायटीस व्हॅक्सिनेशन नावाची नवी मोहीम सुरू केली आहे. 25 मे चे 11 जून पर्यत ही मोहीत सुरू असणार आहे. 38 जिल्ह्यातील 88 लाख मुलांना या मोहीमेचा फायदा होणार आहे. एन्सेफलायटीस व्हॅक्सिनेशनसाठी आयोजीत केलेल्या कार्यक्रमात  मुसाहर समुदायाच्या सदस्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांच्या समोर जाण्यासाठी तेथील लोकांना साबण, शॅम्पूचं वाटप करण्याच आलं आणि आंघोळ करूनच जाण्याचा फतवा काढण्यात आला आहे. 
तसंच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कुशीनगरच्या मैनपूरमधील दीनापट्टी या गावाला भेट देणार होते. त्याआधी येथील लोकांना साबण, शॅम्पू वाटप करण्यात आलं. गेल्या अनेक वर्षापासून या गावात विकास झालेला नाही. पण मुख्यमंत्री या गावात भेट देणार असल्याचं कळताच अधिकाऱ्यांनी या गावाकडे लक्ष देणं सुरु केलं. असं बोललं जातं आहे.  तात्काळ तिकडचे रस्ते तयार करण्यात आले. इतकंच नाही तर शौचालयही बांधण्यात आले. एकीकडे या गावातील लोकांकडे अंग झाकण्यासाठी पुरेसे कपडेही नाहीत. पण अधिकाऱ्यांनी त्यांना योगींसमोर नीट येण्यासाठी तंबी देत थेट त्यांच्या हातात साबण, शॅम्पू दिल्याची माहिती समोर येते आहे.