शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक मंदीचा इशारा; मोदी घेणार मंत्र्यांची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 07:47 IST

२०१४ मध्ये सत्तेवर आल्यापासून मोदी हे वर्षातून २ वेळा मंत्र्यांसोबत अशा प्रकारच्या मरॅथॉन बैठका नियमितपणे घेत आले आहेत

हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी येण्याचा इशारा जागतिक बँकेने दिल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले मंत्री आणि सचिवांची एका दिवसभराची मॅराथॉन बैठक घेणार असल्याची माहिती आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांची चर्चा बैठकीत होईल.याच महिन्यात ही बैठक होणार आहे. आगामी २ वर्षांच्या आत लाेकसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी देशासमोरील आव्हानांचा आढावा या बैठकीत घेणार आहेत.  

२०१४ मध्ये सत्तेवर आल्यापासून मोदी हे वर्षातून २ वेळा मंत्र्यांसोबत अशा प्रकारच्या मरॅथॉन बैठका नियमितपणे घेत आले आहेत. सचिवांसोबतही अशा बैठका ते घेत असतात. सार्वत्रिक निवडणुका १८ महिन्यांवर आल्यामुळे प्राधान्याची क्षेत्रे कोणती असावीत, हा बैठकीचा मुख्य अजेंडा असणार आहे. सर्व प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेऊन मे २०२४च्या निवडणुकांपूर्वी ते कसे पूर्ण करता येऊ शकतील, यावरही बैठकीत चर्चा होईल. बैठकीची अधिकृत कार्यक्रम पत्रिका मात्र जारी करण्यात आलेली नाही. सहभागितांना अनौपचारिकरीत्या त्याबाबत कळविले जात आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने महागाईच्या नियंत्रणासाठी आणखी उपाययोजना करण्याची तयारी चालविली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीInflationमहागाईministerमंत्री