शिरोळमधील द्राक्ष बागायतदार मदतीच्या प्रतीक्षेत
By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST
कोल्हापूर : श्रीमंत भैय्यासाहेब बावडेकर -पंत अमात्य बावडेकर यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या १५ वर्षाखालील आंतर शालेय क्रिकेट स्पर्धात एस. एम. लोहिया स्कूलने न्यू इंग्लिश मेडियम स्कूलवर ६० धावांनी विजय मिळविला. लोहिया स्कूलकडून रोहन भाटलेने नाबाद ६२, तर पार्थ कदमने ५९ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना एस.एम.लोहिया स्कूलने २७ षटकांत ...
शिरोळमधील द्राक्ष बागायतदार मदतीच्या प्रतीक्षेत
कोल्हापूर : श्रीमंत भैय्यासाहेब बावडेकर -पंत अमात्य बावडेकर यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या १५ वर्षाखालील आंतर शालेय क्रिकेट स्पर्धात एस. एम. लोहिया स्कूलने न्यू इंग्लिश मेडियम स्कूलवर ६० धावांनी विजय मिळविला. लोहिया स्कूलकडून रोहन भाटलेने नाबाद ६२, तर पार्थ कदमने ५९ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना एस.एम.लोहिया स्कूलने २७ षटकांत १ बाद १६२ धावा केल्या. त्यामध्ये रोहन भाटलेने नाबाद ६२ धावा केल्या. तर पार्थ कदमने ५९ धावा केल्या. गोलंदाजी करताना न्यू इंग्लिश मेडियम स्कूलच्या संकेत पाटीलने १ गडी बाद केले. अवांतर धावा ४० दिल्या.उत्तरादाखल खेळताना न्यू इंग्लिश स्कूलने २३.५ षटकांत सर्वबाद १०२ धावा पर्यंतच मजल मारू शकला. त्यामध्ये अयान शिरगावेने नाबाद ४४, चेतन मालवियाने १६ धावा केल्या. गोलंदाजी करताना एस.एम.लोहिया हायस्कूलच्या प्रथम सवनुरने ३, राजस नंदगावकर, साहील भोसले, सौरभ भोसले यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तर हेरंब गुरवने १ गडी बाद केले. ------------------------तीन सिंगल फोटो आहे. ०२१२२०१४-कोल-पार्थ कदम, रोहन भाटले, प्रथम सवनुरसर्व एस.एम.लोहिया स्कूलचे खेळाडू