शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

मतदार क्रमांक १४१ चे यंदाही मतदान नाहीच

By admin | Updated: February 18, 2017 01:40 IST

मतदार जागृतीसाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न केल्यानंतरही लखनऊमध्ये विधासनभा मतदारसंघातील ‘मतदार क्रमांक १४१’ या वेळीही

लखनऊ : मतदार जागृतीसाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न केल्यानंतरही लखनऊमध्ये विधासनभा मतदारसंघातील ‘मतदार क्रमांक १४१’ या वेळीही मतदान करू शकणार नाही. हा मतदार दुसरा तिसरा कोणी नसून, माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आहेत. ते लखनऊ मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आले होते. लखनऊ मध्य मतदारसंघाच्या मतदार यादीत त्यांचे नाव आहे. तथापि, ते यावेळीही मतदान करू शकणार नाहीत. येत्या रविवारी मतदान होणार आहे. माजी पंतप्रधान यावेळीही विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करू शकणार नाहीत, असे वाजपेयी यांचे निकटचे सहकारी शिवकुमार यांनी शुक्रवारी वृत्तसंस्थेला सांगितले. वाजपेयी यांनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत शेवटचे मतदान केले होते. त्यानंतर २००७ आणि २०१२ ची विधानसभा निवडणूक तसेच २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रकृतीच्या कारणामुळे ते मतदान करू शकले नव्हते. वाजपेयी १९९१, १९९६, १९९९ व २००४ मध्ये लखनौ मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. वाजपेयी ज्या मतदान केंद्रावरील मतदार आहेत ते मतदान केंद्र महापालिकेच्या कार्यालयाजवळ आहे.  वाजपेयी १९४२ मध्ये ‘चले जाव’ आंदोलनादरम्यान राजकारणात  आले होते. पंतप्रधानपदाचा  कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)