मतदार ओळखपत्र... अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदार ओळखपत्र मिळविण्यासाठी अमरावती तहसील कार्यालयात युवा मतदारांनी गर्दी केली आहे.
मतदार ओळखपत्र
By admin | Updated: February 15, 2017 21:14 IST