शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

रामनवमीनिमित्त व्हॉलीबॉल व क्रिकेट स्पर्धा

By admin | Updated: March 21, 2015 00:21 IST

पंचवटी : येथिल श्रीराम सांस्कृतिक कला व क्रिडा मंडळ तसेच कुष्ठपिडीत बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रामनवमी निमित्ताने येत्या बुधवारपासून ओव्हर ऑर्म क्रिकेट तसेच व्हॉली बॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

पंचवटी : येथिल श्रीराम सांस्कृतिक कला व क्रिडा मंडळ तसेच कुष्ठपिडीत बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रामनवमी निमित्ताने येत्या बुधवारपासून ओव्हर ऑर्म क्रिकेट तसेच व्हॉली बॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. वाल्मिनगर येथिल मैदानावर हया स्पर्धा संपन्न होणार असुन मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धांचे उदघाटन करण्यात येणार आहे. क्रिकेट तसेच व्हॉलीबॉल स्पर्धेतील विजेत्या संघाना रोख पारितोषिक व चषक देण्यात येणार आहे. क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक पटकावणार्‍या संघाला रोख ३३,३३३ रूपये, द्वितीय पारितोषिक २२,२२२ रूपये तर तृतिय क्रमांकासाठी ११,१११ रूपये देण्यात येणार आहे. तर व्हॉलीबॉल स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला ७,७७७ रूपये, द्वितीय ५,५५५, तर तृतिय पारितोषिक चषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे संयोजन नगरसेवक रूपाली गावंड, समाधान जाधव, संस्थेचे अध्यक्ष हेमंत शे˜ी यांनी केले असुन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संघांनी गोपाळ गोसावी, कृणाल पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. (वार्ताहर)