शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

व्होडाफोनचे ग्रुप सीईओ आठवड्याअखेर भारतात, पंतप्रधानांना भेटण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 04:12 IST

व्होडाफोनकडून कंपनी वाचवण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचे मानले जाते. या आधी निक रीड म्हणाले आहेत की, एजीआरवर कंपनीला दिलासा मिळाला नाही तर कंपनीचा कारभारच बंद होऊ शकतो.

संतोष ठाकूर नवी दिल्ली : एजीआर (सकल महसूल समायोजन) प्रकरणावरून संकटात सापडलेल्या व्होडाफोन आयडियाचे ग्रुप सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) निक रीड हे भारतात या आठवड्याअखेर येऊ शकतात. ते पंतप्रधान व दूरसंचार मंत्र्यांची भेट घेऊ शकतात. व्होडाफोनकडून कंपनी वाचवण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचे मानले जाते. या आधी निक रीड म्हणाले आहेत की, एजीआरवर कंपनीला दिलासा मिळाला नाही तर कंपनीचा कारभारच बंद होऊ शकतो.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार निक रीड कंपनीची आर्थिक स्थिती, सध्याची दूरसंचार क्षेत्राच्या अवस्थेचा हवाला देत सरकारच्या वरिष्ठ प्रतिनिधींकडे व्होडाफोन-आयडियाला दिलासा देण्याची मागणी करू शकतात. या आधी दूरसंचार मंत्रालयानेही कंपनीला दिलासा देण्यासाठी तीन प्रस्ताव सादर केलेले आहेत. परंतु, त्यावर अर्थ मंत्रालयाने आक्षेप घेत कोणत्याही कंपनीला विशेष पॅकेज दिले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यावर दूरसंचार मंत्रालयाचे उत्तर होते की, आमचे लक्ष्य दूरसंचार उद्योग वाचवण्याचे आहे व आमचा प्रस्ताव कोणत्याही कंपनीशी संबंधित नाही. संपूर्ण दूरसंचार क्षेत्रासाठीच मध्यम मार्ग काढण्यात यावा. सूत्रांनुसार निक रीड यांनी भारतातील प्रमुख रविंद्र ठक्कर यांच्यासह पंतप्रधान, वाणिज्य मंत्री दूरसंचार मंत्र्यांसह वरिष्ठ नोकरशहांच्या भेटीची वेळ मागितली आहे.