शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींनी नेमली आर्थिक सल्लागार परिषद,  अध्यक्षपदी विवेक देबरॉय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:15 IST

मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला उभरी देण्याची निकड भासत असतानाच पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी पंतप्रधानांना आर्थिक बाबींवर सल्ला देण्यासाठी ‘आर्थिक सल्लागार परिषद’ नेमली.

नवी दिल्ली: मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला उभरी देण्याची निकड भासत असतानाच पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी पंतप्रधानांना आर्थिक बाबींवर सल्ला देण्यासाठी ‘आर्थिक सल्लागार परिषद’ नेमली.‘संपुआ’ सरकारच्या काळातही अशी परिषद होती परंतु कालांतराने तिचे काम बंद पडले. आता मोदींनी या परिषदेची पुनर्स्थापना केली आहे.‘नीती’ आयोगाचे सदस्य विवेक देबरॉय हे या परिषदेचे अध्यक्ष असतील तर माजी वित्त सचिव व ‘नीती’ आयोगाचे मुख्य सल्लागार रतन वटाल तिचे सदस्य सचिव असतील. याखेरीज अर्थतज्ज्ञ सुरजीत भल्ला, ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ पब्लिक फायनान्स अ‍ॅण्ड पॉलिसी’चे संचालक रथिन रॉय आणि ‘इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट आॅफ डेव्हलपमेंट रीसर्च’च्या प्राध्यापक अशिमा गोयल हे या परिषदेचे सदस्य असतील. महत्वाच्या विषयांचा अभ्यास करून त्यावर पंतप्रधानांना अभिप्राय देणे, हे या परिषदेचे मुख्य काम असेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी