शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विराट-अनुष्का पुन्हा साथ साथ !

By admin | Updated: October 31, 2016 17:18 IST

दिवाळीच्या मुहुर्तावर विराट आणि अनुष्का एकत्र दिसल्याने त्यांच्यातील नाते पूर्वपदावर आल्याचे संकेत मिळत आहेत.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 31  - भारतातील सध्याच्या सर्वात चर्चित कपल्सपैकी एक म्हणजे  विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. त्यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या वावड्या काही महिन्यांपूर्वी उठल्या होत्या. त्यानंतर दोघेही सार्वजनिक ठिकाणी कधी एकत्र न दिसल्याने दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जात होते. पण नंतर दोघांमधील दुरावा मिटल्याचीही माहिती मिळत होती. आता दिवाळीच्या मुहुर्तावर दोघेही एकत्र दिसल्याने त्यांच्यातील नाते पूर्वपदावर आल्याचे संकेत मिळत आहेत. रविवारी इंडियन सुपर लीगमध्ये एफसी गोवा आणि दिल्ली डायनामोज संघांमध्ये झालेल्या लढतीदरम्यान विराट आणि अनुष्का एकमेकांसोबत दिसून आले. 
एफसी गोवा संघाच्या मालकीमध्ये विराट कोहलीची भागीदारी असून, सामन्यादरम्यान,  विराट आणि अनुष्का गोव्याच्या संघाला सपोर्ट करत होते. यावेळी विराट जिन्स आणि एफसी गोवा संघाची जर्सी घालून आला होता. तर अनुष्का पांढऱ्या संगाचा सलवार सूट आणि सोनेरी रंगाची ओढणी परिधान करून आली होती.
(VEDIO : संपूर्ण देश जवानांच्या पाठीशी - विराट कोहली) 
(विराट कोहलीचा हा व्हिडीओ तरुणांसाठी प्रेरणादायी) 
 फेब्रुवारीमध्ये आलेली ब्रेकअपची बातमी आणि नंतर दोघांमधील दुरावा मिटल्याच्या चर्चांनंतर विराट आणि अनुष्का प्रथमच एकत्र दिसल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे खिळल्या होत्या.  क्रिकेट सामन्यांदरम्यान विराटला प्रोत्साहन देण्यासाठी अनुष्का नेहमीच स्टेडियममध्ये येत असे. मात्र दोघांमध्ये दुराव्याचे वृत्त आल्यापासून अनुष्काने क्रिकेट सामन्यांना येणे टाळले होते.