शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 19:20 IST

एका विवाहित महिलेने आपला पती मावशीसोबत पळून गेल्याचा आरोप केला आहे. पीडित पत्नी आता तीन लहान मुलांसह न्याय मिळवण्यासाठी एसपी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे.

गोंडा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या एका विवाहित महिलेने आपला पती मावशीसोबत पळून गेल्याचा आरोप केला आहे. पीडित पत्नी आता तीन लहान मुलांसह न्याय मिळवण्यासाठी एसपी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे.

ही घटना गोंडाच्या नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पीडित महिलेने सांगितले की, तिचे आणि पती इरफानचे लग्न १ नोव्हेंबर २०१७ रोजी मुस्लिम रीतिरिवाजानुसार झाले होते. लग्नानंतर दोघांना एक मुलगा आणि दोन मुली झाल्या आणि त्यांचा संसार सुरू झाला. काही काळानंतर पती-पत्नी लखनौला स्थलांतरित झाले, जिथे इरफान ऑटो चालवत होता, तर त्यांचे कुटुंब एका भाड्याच्या खोलीत राहत होती.

मावशीचं वारंवार येणं आणि नातेसंबंधांची सुरुवातपीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, २०१८ मध्ये तिच्या खरगुपूरमधील मावशीचा पती निधन पावला. त्यानंतर मावशी लखनौमध्ये त्यांच्या घरी वारंवार येऊ लागली. सुरुवातीला तिला मावशीवर दया वाटत होती. मात्र, नंतर तिला पती आणि मावशीमध्ये अनैतिक संबंध सुरू झाल्याचा संशय येऊ लागला.

चार वर्षांपासून चालू होते संबंधमहिलेने असा आरोप केला की, तिच्या पतीचे आणि विधवा मावशीचे गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सहा महिन्यांपूर्वी, जेव्हा तिने या नात्याचा विरोध केला, तेव्हा पती इरफान आणि तिची मावशी दोघेही पळून गेले. त्यानंतर महिलेने लखनौच्या ठाकुरगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पण, पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.

न्यायासाठी एसपी कार्यालयात धावपती व त्याची मावशी सासू अर्थात पत्नीची मावशी सध्या गोंडाच्या खरगुपूर आणि तिच्या माहेरी धानेपूर येथे लपून राहत असल्याचा संशय असून, पीडित पत्नीने तिथेही तक्रार केली. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. शेवटी, तिने थेट गोंडा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेfraudधोकेबाजीhusband and wifeपती- जोडीदार