शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"धर्माच्या नावे मतं मागणं म्हणजे संविधानाच्या आत्म्याचं उल्लंघन''

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 10:51 IST

माजी केंद्रीय मंत्री आरीफ मोहम्मद खान यांनी धर्माच्या नावे एकत्र येऊन मतदान करण्याचं आवाहन करणं म्हणजे संविधानाच्या आत्म्याचं एक प्रकारे उल्लंघन आहे.

नवी दिल्लीः माजी केंद्रीय मंत्री आरीफ मोहम्मद खान यांनी धर्माच्या नावे एकत्र येऊन मतदान करण्याचं आवाहन करणं म्हणजे संविधानाच्या आत्म्याचं एक प्रकारे उल्लंघन आहे. आरीफ मोहम्मद यांचे शाह बानो प्रकरणात राजीव गांधींशी मतभेद झाले होते, त्याच वेळी त्यांनी 1986मध्ये काँग्रेस सरकारला राजीनामा देऊन पक्षही सोडला होता. त्यानंतर ते भाजपामध्ये सहभागी झाले होते. परंतु भाजपापासूनही ते कालांतरानं दूर झाले. 1980पासून तीन तलाक विरोधात ते बोलत आहेत.आरीफ मोहम्मद खान यांच्याशी डॉ. इंदुशेखर पंचोली यांनी बातचीत केली आहे. ते म्हणाले, लोकशाही निवडणुकीच्या माध्यमातून मजबूत होते. राजकीय संस्कृतीचा विकास ही महान उपलब्धी आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी निवडणूक महत्त्वाची असते. मुस्लिमाचा भाजपाबाबतचा दृष्टिकोन बदललेला आहे काय?, यावर ते म्हणाले, मुस्लिम किंवा धार्मिक-सामाजिक समुदाय एक राजकीय भाग आहे. भारताला एक राष्ट्र न मानून विविध धर्म आणि जातींचे समुदाय मानत असलेल्यांनी निवडणुकीची व्यवस्था तयार केली. आपण आजही नागरिकाला नव्हे, तर त्याच्या समुदायातील प्रमुखाला महत्त्व देतो.दुसरीकडे भारताचं संविधान नागरिकाला राष्ट्राचा एक भाग समजतं. तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर ते म्हणाले, तिहेरी तलाकचा मुद्दा हा मानवी संवेदनांशी जोडलेला आहे. हा कायदा क्रांतिकारी आहे. त्याला राजकारण आणि निवडणुकीशी जोडून त्याचं महत्त्व कमी करू नका. मला विश्वास आहे की, मोदींचा हा निर्णय इतिहासात नोंदवला जाणार असून, देशात लैंगिक समानताही कायम टिकून राहणार आहे. 

टॅग्स :Muslimमुस्लीमtriple talaqतिहेरी तलाक