शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

विकास, जुमल्यांचे शाब्दिक फटाके, वाक्युद्धाची लड पेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 05:34 IST

सरदार वल्लभभाई पटेल व मोरारजी देसाई यांच्यासारख्या गुजरातमधील नायकांचा काँग्रेसने नेहमीच अपमान केला. गुजरात हे राज्य गांधी-नेहरू घराण्याच्या डोळ्यात सतत खुपत होते, असा आरोप करीत

काँग्रेस आणि गांधी-नेहरू परिवाराला गुजरातविषयी कायमच राग - मोदीगांधीनगर : सरदार वल्लभभाई पटेल व मोरारजी देसाई यांच्यासारख्या गुजरातमधील नायकांचा काँग्रेसने नेहमीच अपमान केला. गुजरात हे राज्य गांधी-नेहरू घराण्याच्या डोळ्यात सतत खुपत होते, असा आरोप करीत, काँग्रेसच्या मनात विकासाविषयी रागच आहे. मलाही त्यांनी तुरुंगात टाकण्याचा डाव आखला होता, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केला. विकासासाठी निवडणूक : काँग्रेसने देशसेवेवर कधीही लक्ष दिले नाही. जातीयवाद वाढवणे आणि लोकांची दिशाभूल करणे हे काँग्रेसचे निवडणुकीतील मुख्य शस्त्र आहे. आम्हाला निवडणूक विकासासाठी लढवायची आहे, काँग्रेसला घराणेशाही हवी आहे, एका घराण्यासाठी सत्ता हवी आहे. हिंमत असेल तर काँग्रेसने विकासाच्या मुद्द्यावर गुजरातची निवडणूक लढवून दाखवावी.काँग्रेसच्या नेत्यांचे सर्व लक्ष खोटे बोलण्यावर असते, गुजरातच्या विकासासंबंधी काँग्रेस नकारात्मक, घराणेशाही हरणार, विकासवाद जिंकणार, देशसेवेसाठी भाजपा कटिबद्ध.आता सुरू होईल अनेक खोट्या घोषणांचा पाऊस - राहुल गांधीनवी दिल्ली : गुजरातमध्ये सोमवारी होईल घोषणा आणि खोट्या आश्वासनांचा (जुमलों की बारीश) पाऊस..! असा आहे गुजरातमध्ये होणा-या आगामी निवडणुकीपूर्वीचा आजचा हवामानाचा अंदाज.!! अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौ-यापूर्वी निशाणा साधला.जुमलों की बारीश :राहुल गांधी यांनी त्याआधीच टिष्ट्वटरवर ‘जुमलों की बारीश’ असा शब्दप्रयोग करून टीका केली. सोबत त्यांनी एक बातमी जोडली. त्या बातमीत म्हटले आहे की, निवडणुकीच्या तारखेसोबत गुजरात जवळपास १२,५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या प्रतीक्षेत आहे.गुजरात निवडणुकीची अद्याप घोषणा केलेली नाही, त्यावरूनही विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी