शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Video: मोदींची माया! युवा चिराग पासवानला जवळ बोलावलं, प्रेमाने मारली मिठी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 21:07 IST

2019 पासून 38 पक्षांची ही NDAची पहिलीच बैठक

Pm Modi Chirag Paswan Emotional Video: लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकारणाचे अनेक रंग पाहायला मिळत आहेत. एकीकडे भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्ष एका व्यासपीठावर एकत्र आले आहेत. त्याच वेळी, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्यात मग्न आहे. याच अनुषंगाने दिल्लीत एनडीएच्या ३८ पक्षांची बैठक सध्या चर्चेत आहे. बैठक सुरू होण्यापूर्वीच पंतप्रधान मोदी आणि चिराग पासवान यांचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.

NDA घटक पक्षाच्या नेत्यांमध्ये उभ्या असलेल्या चिराग पासवानला पीएम मोदींनी आपल्या जवळ येण्यासाठी हाक मारली आणि नंतर मोदींनी त्याची गळाभेट घेतल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. पंतप्रधान मोदींनी नेत्यांमधील चिराग पासवानला बोलावून त्याच्या गालावर प्रेमाने थोपटले आणि मग मिठी मारली. त्यानंतर चिराग पासवान यांनी पीएम मोदींच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला. पाहा व्हिडीओ-

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) च्या बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले की, केंद्रातील सत्ताधारी युती आता कसोटीसाठी तरायरी आहे, जी राष्ट्रीय प्रगती आणि प्रादेशिक आकांक्षा पूर्ण करू इच्छित आहे. यापूर्वी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एनडीएच्या बैठकीत ३८ पक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते. पंतप्रधान मोदी स्वतः या बैठकीचे नेतृत्व करत आहेत. एनडीएच्या बैठकीपूर्वी पीएम मोदींनी ट्विट केले होते की, "आज दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत संपूर्ण भारतातून आमचे मौल्यवान सहकारी सहभागी होणार आहेत, ही अतिशय आनंदाची बाब आहे."

दरम्यान, मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील एनडीएची अशा प्रकारची ही पहिलीच बैठक आहे. एनडीएचा हा मोठा परिवार अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा विरोधी पक्षांची बंगळुरूमध्ये दुसरी बैठक झाली. विरोधी पक्षांच्या आघाडीचे नावही विरोधी पक्षांच्या बैठकीत देण्यात आले. 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (INDIA)' या नावाने विरोधी आघाडीने भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्षांच्या बैठकीत 26 पक्षांचे दिग्गज नेते सहभागी झाले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान