शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Video - PM मोदींच्या बहिणीने घेतली CM योगींच्या बहिणीची भेट; एकमेकींना आनंदाने मारली मिठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 12:02 IST

पंतप्रधान मोदींच्या बहिणीने शशी देवी यांच्या विनम्र जीवनशैलीचे कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बहीण बसंती बेन उत्तराखंडमधील ऋषिकेशजवळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मोठी बहीण शशी देवी यांच्या दुकानात पोहोचली तेव्हा ती एक खास भेट होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांची बहीण ऋषिकेशला पोहोचली होती. गुजरातवरून आलेले हे पाहुणे दयानंद आश्रमात थांबले होते अशी माहिती समोर आली आहे. 

पती हंसमुख आणि काही नातेवाईकांसोबत बसंती बेन यांनी सुमारे 2 किमी पायी चालल्यानंतर पौरी गढवालमधील कोठार गावाजवळील प्रसिद्ध नीलकंठ महादेव मंदिर आणि भुवनेश्वरी मंदिराला भेट दिली. परत येताना त्या शशी देवींच्या दुकानात पोहोचल्या. या दोघींच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडिओमध्ये दोघीही एकमेकींना मिठी मारताना दिसत आहेत.

देशातील दोन शक्तिशाली आणि लोकप्रिय नेत्यांच्या बहिणींनी एकत्र काही वेळ घालवला. पंतप्रधान मोदींच्या बहिणीने शशी देवी यांच्या विनम्र जीवनशैलीचे कौतुक केले. पीएम मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नातेवाईक सहसा प्रसिद्धीपासून दूर राहतात. शशी देवी कोठार गावात राहतात आणि 'माँ भुवनेश्वरी प्रसाद भंडार' नावाचे दुकान चालवतात, पूजेसाठी वापरल्या जाणार्‍या इतर वस्तू विकतात अशी माहिती आहे.

शशी देवीचे पती 'जय श्री गुरु गोरक्षनाथ जी' नावाने चहाचे छोटेसे दुकान चालवतात. योगायोगाने आदित्यनाथ हे गोरखपूरमधील गोरखनाथ मठाचे महंत आहेत. मुख्यमंत्री हे उत्तराखंडचे असून त्यांची आई आणि भाऊ पौरी जिल्ह्यातील पंचूर गावात राहतात. मागच्या वर्षी आदित्यनाथ आपल्या आईला भेटायला गेले होते आणि नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आईला भेटल्याबद्दल बोलले आणि बहिणीबद्दलही बोलले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथ