शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: लग्नाला वर्षही लोटलं नव्हतं, पत्नीनं असा दिला शहीद मेजर धोंडियाल यांना अखेरचा निरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 12:47 IST

दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील एका चकमकीत मेजर आणि चार सुरक्षा जवान शहीद झाले.

डेहराडून- दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील एका चकमकीत मेजर आणि चार सुरक्षा जवान शहीद झाले. या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलं. काल झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या कामरानसहीत तीन दहशतवाद्यांना खात्मा करण्यात आला. या चकमकीत उत्तराखंडच्या डेहराडूनमधील मेजर व्ही. एस. धोंडियालही शहीद झाले. आज त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.याचदरम्यान एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यात शहीद मेजर धोंडियाल यांची पत्नी त्यांना सलाम करताना दिसत होती. त्यांचं लग्न गेल्या वर्षीच झालं असून, लग्नाला वर्षंही लोटलं नव्हतं. मेजर धोंडियाल यांचं गेल्या वर्षी एप्रिलमध्ये नितिका कौल हिच्याशी लग्न झालं होतं. नितिका या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कार्यरत आहेत. त्यांना पती शहीद झाल्याची खबर मिळताच त्या डेहराडूनमध्ये पोहोचल्या आणि त्यांनी पतीला सलाम ठोकत शेवटचा निरोप दिला. पुलवाम्यातील पिंगलान परिसरात सोमवारी (18 फेब्रुवारी) पहाटे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. दहशतवाद्यांविरोधात लढताना एका मेजरसह चार जवानांना वीरमरण आले, तर एक जण जखमी झाला आहे. परिसरातील एका घरामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी पहाटे सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली असता दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात चार जवानांना वीरमरण आले आणि एक जवान जखमी झाला आहे. शहीद झालेल्या चार जवानांमध्ये मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश आहे. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला