शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Video - स्मार्टफोन दुरुस्त करण्यासाठी घेऊन गेला पण हात लावताच बॉम्बसारखा फुटला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 20:18 IST

एका व्यक्तीने त्याचा स्मार्टफोन दुकानात दुरुस्तीसाठी आणला होता. दुकानदार स्मार्टफोनवर काम करत असताना अचानक तो बॉम्बसारखा फुटला.

उत्तर प्रदेशातील ललितपूर येथील स्मार्टफोन दुरुस्तीच्या दुकानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. स्मार्टफोन स्फोटाच्या घटनेत एक ग्राहक आणि दुकानदार थोडक्यात वाचल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. एका व्यक्तीने त्याचा स्मार्टफोन दुकानात दुरुस्तीसाठी आणला होता. दुकानदार स्मार्टफोनवर काम करत असताना अचानक तो बॉम्बसारखा फुटला. पाली परिसरात ही घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 

भदोही वाला नावाच्या ट्विटर युजरने या दुर्दैवी घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. उत्तर प्रदेशातील ललितपूरमध्ये दुरुस्तीदरम्यान स्मार्टफोनचा बॉम्बसारखा स्फोट झाला असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. 13 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की दुकानदाराने फोनमधून बॅटरी काढताच मोबाईल फुटला आणि त्याला आग लागली. काउंटरवर उभा असलेला दुकानदार आणि एक ग्राहक लगेचच मागे गेले त्यामुळे ते स्फोटातून बचावले.

या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी फुटेज अत्यंत भयंकर आहे. कारण काही सेकंद उशीर झाला असता तर दुकानदाराला गंभीर दुखापत झाली असती. पाली पोलीस स्टेशनचे शहर प्रभारी सियाराम सिंह पटेल यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून तपास सुरू केला असल्याचं म्हटलं आहे. 

लोकांना हा व्हिडीओ पाहून मोठा धक्का बसला आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ आतापर्यंत 15000 पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. ही घटना लक्षात घेऊन, बॅटरी चार्ज करताना आपला मोबाईल कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणापासून सुरक्षित अंतरावर ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनBlastस्फोट