शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: ...अन् ती थेट ९ व्या मजल्यावरून खाली कोसळली; अंगावर काटा आणणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 20:40 IST

पतीसोबतचा वाद टोकाला गेल्यानं पत्नी बाल्कनीत येऊन उडी मारण्याची भाषा करू लागली

गाझियाबाद: दिल्लीच्या लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली. क्रॉसिंग रिपब्लिकच्या सेवियर सोसायटीतील एक महिला अचानक नवव्या मजल्यावरून खाली पडली. तिची प्रकृती गंभीर असून सध्या तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पती-पत्नीमध्ये भांडण झाल्यानंतर हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे.

पती-पत्नीमध्ये भांडण झाल्यानंतर पत्नी बाल्कनीत गेली. वाद विकोपाला गेल्यानं ती बाल्कनीतून उडी मारेन असं म्हणत होती. तितक्यात ती घसरली आणि अंगावर काटा आणणारा भयानक प्रकार घडला. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, क्रॉसिंग रिपल्बिकच्या सेवियर सोसायटीत नवव्या मजल्यावर वास्तव्यास असलेल्या पती-पत्नीचं भांडण झालं. वाद टोकाला गेल्यानं पत्नी बाल्कनीत आली. 

बाल्कनीत आलेली पत्नी खाली उडी मारण्याची भाषा करत असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. तितक्यात तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. पत्नीचा तोल जाताच पती पुढे सरसावला. त्यानं तिचा हात पकडला. मात्र तो फार वेळ तिला पकडून ठेऊ शकला नाही. काही वेळातच हात सुटल्यानं महिला खाली कोसळली. तिची प्रकृती गंभीर आहे. जवळच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.