शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : अंगावरुन ट्रेन जाऊनही तो वाचला

By admin | Updated: July 17, 2017 20:16 IST

यावर विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. मध्यप्रदेशमध्ये एका वयोवृद्धाच्या अंगावरुन ट्रेन जाऊनही तो वाचला...

ऑनलाइन लोकमतभोपाळ, दि. 17 - यावर विश्वास बसणार नाही पण खरं आहे. मध्यप्रदेशमध्ये एका वयोवृद्धाच्या अंगावरुन ट्रेन जाऊनही तो वाचला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जर कोणाच्या अंगावरुन ट्रेन जाऊनही तो जिवंत राहत असेल तर तो चमत्कारच म्हणावा लागेल. असाच चमत्कार मध्यप्रदेशमधील सतना रेल्वे स्टेशनवर झाला आहे. सतनातील जवाहर नगरमध्ये राहणारे वयोवृद्ध राधेशाम दोन प्लॅटफॉर्मच्या मधील रेल्वे पटरी पार करण्याचा प्रयत्न करत होते. ते प्लॅटफॉर्म एकच्या रेल्वे पटरीवर पोहलचे असताना अचानक मालगाडी आल्यामुळे ते पटरीवरच अडकले. समोरुन मालगाडी आल्याचे पाहून राध्येशाम त्या पटरीवर झोपले.हिंदूस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, राधेशामच्या अंगावरुन तीन मिनीटापर्यंत मालगाडी गेली. त्यावेळी ते मालगाडीच्या खाली पटरीवर झोपले होते. मालगाडी गेल्यानंतर ते पटरीवरुन उठून निघून गेले. यादरम्यान राधेशाम यांना कुठेही काही दुखापत झाली नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडोमध्ये राधेशाम पटरीवर झोपलेले दिसत आहेत. त्यांच्या अंगावरुन जाणारी मालगाडीचा वेग जास्त नव्हता. मालगाडी अंगावरुन जात असताना राधेशाम घाबरले नाहीत. जीव मुठीत घेऊन ते दोन पटरीच्या मध्ये झोपलेले आहेत. मालगाडी गेल्यानंतर ते पटरीवर उठून बसतात, त्यावेळी ते घाबरलेले असल्याचे दिसून येते. घाबरले असल्यामुळे त्यांना नीट उठताही येत नव्हते. सोशल मीडियावर या व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे. देव तारी त्याला कोण मारी अशा कमेंट पास केल्या जात आहेत.

आणखी वाचा 

चांगल्या वर्तणुकीमुळे संजय दत्तची शिक्षा कमी केली
"इंदू सरकार" विरोधात काँग्रेस आक्रमक, मधूर भांडारकरांना कडेकोट सुरक्षाव्यवस्था
मुंबई : वर्सोव्यात नामांकित शाळेतील महिला कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या