शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : वाशिममध्ये उघड्यावर शौच करणा-यांना उठाबशांची शिक्षा

By admin | Updated: July 13, 2017 16:51 IST

ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 13 - शिरपूर जैन  परिसरात मागील दोन दिवसांपासून उघड्यावर शौचास  जाणा-याविरोधात गुडमॉर्निंग पथकाने कारवाई करण्याचा ...

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 13 - शिरपूर जैन  परिसरात मागील दोन दिवसांपासून उघड्यावर शौचास  जाणा-याविरोधात गुडमॉर्निंग पथकाने कारवाई करण्याचा सपाटा लावला आहे. गुरुवारी (13 जुलै)  सलग दुस-या दिवशी 17 जणांविरोधात कारवाई करण्यात आली. उघड्यावर शौचास जाणा-यांना पकडून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. उठाबशांची शिक्षा देऊन यानंतर उघड्यावर शौचास जाणार नाही, असे कबुल केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. 
 
 
प्रत्येक घरामध्ये शौचालय निर्माण करण्यासाठी शासनाने मागील तीन ते चार वर्षापासून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. त्याचा परिणामही दिसत आहे. परंतु काही लोकांनी अद्यापही शौचालयाचे बांधकाम केलेले नाही. त्यामुळे ते आजही उघड्यावर शौचास जातात. परिणामी गावात दुर्गंधी व घाण दिसून येत आहे. 
 
या पार्श्वभूमीवर,  गुडमॉर्निंग पथकानं मागील दोन दिवसांपासून शिरपूर व परिसरात कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यानुसार १२ जुलै रोजी ५२ तर १३ जुलै रोजी शिरपूरात १७, किन्ही घोडमोडमध्ये ६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. शिरपुरातील १३ जणांना  ५०० रुपये दंड तर ४ जणांना उठाबशा काढाव्या लागल्या. उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही. ईस्कापे यांच्या मार्गदर्शनाखालील गुडमॉर्निंग पथकामध्ये जिल्हा समन्वयक पुष्पलता अफुने, सुखदेव पडघान,  ग्रामविकास अधिकारी एन.ए.नवघरे, संजय बेंद्रे,  चंदु पडघान,  कैलास आदमने, पो.हे.कां. माणिक खानझोडे, पांडे, भुरकाडे, ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी होते.
 
 
https://www.dailymotion.com/video/x8457lf