शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: तेलंगणामध्ये महिला पोलिसांना अमानुष मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 16:53 IST

ह्या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड वायरल झाला आहे. मारहाण करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांवर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात येत आहे.

हैदराबाद - तेलंगणामध्ये ग्रामस्थांनी पोलिसांना अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाण करणारे तेलंगाणा राष्‍ट्र समितीचे कार्यकर्ते आहे. तर यात मारहाण करणाऱ्यांपैकी एक जन स्थानिक आमदाराचा भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. आसिफाबाद जिल्‍ह्‍यात वृक्षारोपणासाठी आलेल्‍या पोलिस दल आणि वन रक्षकांच्‍या टीमला जमावाने लक्ष्य करत मारहाण केली, यात महिला पोलिस जखमी झाल्याचे वृत्त आहे.

आसिफाबाद जिल्‍ह्‍यात सिरपूर कागज नगर येथे वृक्षारोपण करण्यासाठी वन रक्षक आणि पोलीस दलाचे अधिकारी,कर्मचारी गेले होते. याचवेळी तेलंगणा राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांनी अचानक हल्ला चढवला त्यामुळे पोलीस कर्माचाऱ्यांना बचाव करता आला नाही. यावेळी जमावातील लोकांनी ट्रॅक्टरवर लाठ्याकाठ्या ने मारत तोडफोड करणे सुरु केली. याचवेळी एक महिला पोलीस कर्मचारी ट्रॅक्टरवर उभी राहून चालकाला वाचवण्याचा प्रयत्न करत होती .  ग्रामस्थांनी तिच्यावर काठीने हल्ला केला. विशेष म्हणजे या महिलेला मारहाण करणारा कोनेरू कृष्णा नावाचा व्यक्ती स्थानिक आमदारचा भाऊ असल्याचे बोलले जात आहे.

 

ह्या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड वायरल झाला आहे. मारहाण करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांवर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात येत आहे. मध्यप्रदेश मधील भाजप आमदाराने प्रशासकीय अधिकाऱ्याला चक्क बॅटनं मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच, आता पोलीस आणि वन रक्षक दलाच्या  टीमवर तेलंगणामध्ये राजकीय कार्यकर्त्यांकडून  हल्ला करण्यात आला आहे.