शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या ‘विश्वकर्मा’चे उपराष्ट्रपतींकडून कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 01:36 IST

प्लॅस्टिकमुक्ती आणि कचरा निर्मूलनासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘लोकमत प्रोजेक्ट पिशवी’ उपक्रमाची प्रशंसा

नवी दिल्ली : ‘लोकमत’च्या वतीने राज्यातील बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या ‘विश्वकर्मा- द ड्रिम बिल्डर्स (महाराष्ट्र अ‍ॅँड गोवा) या कॉफीटेबल बुकचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी कौतुक केले. त्याचबरोबर प्लॅस्टिकमुक्ती आणि कचरा निर्मूलनासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘लोकमत प्रोजेक्ट पिशवी’ या उपक्रमाची प्रशंसा केली.लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे व्यंकय्या नायडू यांना ‘विश्वकर्मा ’ कॉफीटेबल बुक आणि प्रोजेक्ट पिशवी भेट दिली. या वेळी लोकमतचे नॅशनल पॉलिटिकल एडिटर हरिश गुप्ता उपस्थित होते. मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन झाले होते. देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान असलेल्या बांधकाम व्यावसायिकांचा कॉफीटेबल बुकच्या माध्यमातून गौरव केल्याबद्दल नायडू यांनी समाधान व्यक्त केले.प्लॅस्टिकमुक्ती आणि कचरानिर्मूलनासाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘प्रोजेक्ट पिशवी’ मोहीमेचेही नायडू यांनी कौतुक केले. पर्यावरण संरक्षणासाठी ‘लोकमत’ने सुरू केलेली ‘प्रोजेक्ट पिशवी’ ही मोहीम देशव्यापी बनावी अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूLokmatलोकमतVijay Dardaविजय दर्डा