शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

भाजी विक्रेत्या बापाची लेक जिंकली, एअरो इंजिनिअरिंग परीक्षेत राज्यात पहिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 14:47 IST

हरियारमधील नेहरू मार्केट येथे लिलताचे आई-वडिल भाजी विक्रीचा व्यवसाय करतात

बंगळुरू - भाजीपाला विक्रेत्याच्या मुलीने एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. आपल्या हुशार लेकीच्या या यशाने ललिथाच्या आई-वडिलांनी अत्यानंद झाला आहे. मी माझ्या कुटुंबात पहिली पदवीधर व्यक्ती असून इस्रोचे प्रमुख के सिवन यांना मी आयडॉल मानत असल्याचे लिलताने म्हटलंय.

हरियारमधील नेहरू मार्केट येथे लिलताचे आई-वडिल भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. पहाटे उठून 4 वाजताच वडिलांच्या भाजीच्या स्टॉलवर जावे लागत. त्यामुळे, माझ्या अभ्यासाची पुस्तके घेऊन भाजी स्टॉलवर जात. त्यानंतर, बंळळुरूच्या येलांहका येथील ईस्ट वेस्ट इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शिक्षणासाठी जात. याच कॉलेजमधून ललिथाने एरोनॉटिकल विभागातून आपले बीई इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले. आपल्या वडिलांना मदत करत ती आपल्या पंखांना शिक्षणाच्या माध्यमातून उडवण्यासाठी बळ देत होती. अखेर, 1 फेब्रुवारी 2020 रोजी तिच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला अन् ती जिंकली. 

ललिताने एरोनॉटिकल अभियांत्रिकीमध्ये 9.7 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे गेट परीक्षेत तिने 707 गुण मिळवले आहेत. नुकतेच 8 फेब्रुवारी रोजी विश्वैश्वरेय्या टेक्निकल विद्यापीठातून तिचा राज्यातील टॉपर म्हणून गोल्ड मेडलने गौरव करण्यात आला. लाडक्या मुलीचे हे यश आणि कौतुकसोहळा पाहून तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले, त्यांना अत्यानंद झाल्याचं लिलताने सांगितले. विशेष म्हणजे ललिता ही तिच्या कुटुंबातील पहिली पदवीधर असून कदाचित जिल्ह्यातील पहिली महिला इंजिनिअरही असल्याचं तिचं म्हणणं आहे. म्हणूनच, ललिताने तिच्या यशाचे संपूर्ण श्रेय आई-वडिलांना दिलंय. ललिता आता आयआयटी किंवा आयआयएममधून आपलं इंजिनिअरिंगमधील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणार आहे. भविष्यात इस्रो संस्थेत स्पेस वैज्ञानिक म्हणून काम करण्याचं स्वप्न ललिताने बाळगलं आहे.   

टॅग्स :Bengaluruबेंगळूरisroइस्रोuniversityविद्यापीठcollegeमहाविद्यालयexamपरीक्षा