मुक्ताई पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम
By admin | Updated: May 30, 2016 00:36 IST
जळगाव : श्रीराम मंदिर संस्थानतर्फे ३१ मे रोजी सकाळी १० वाजता संत मुक्ताबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवाजी उद्यानाजवळील मुक्ताई पादुका मंदिरात पादुका अभिषेक व आरती करण्यात येणार आहे. या पादुका सद्गुरु अप्पा महाराज यांना मिळाल्या होत्या. हभप नारायण महाराज गोसावी यांचे कीर्तन होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.