शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Pulwama Attack: कॅन्सरग्रस्त आई पाहतेय मुलाची वाट; पुलवामा हल्ल्यात 'तो' झालाय शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 16:00 IST

जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 38 जवानांना वीरमरण आलं आहे.

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 38 जवानांना वीरमरण आलं आहे. अनेक जवान सुट्टीवरून परतत असताना हा दहशतवादी हल्ला करण्यात आला. काश्मीरमधल्या पुलवामामध्ये शहीद झालेल्या 38 जवानांमध्ये उत्तर प्रदेशातल्या चंदोलीच्या अवधेश कुमार यादव याचाही समावेश आहे. अवधेश यादव 45व्या बटालियनमध्ये तैनात होते. शहीद अवधेश यादव यांची आई कॅन्सर पीडित आहे. अवधेश यांच्या आईला मुलगा देशासाठी शहीद झालाय हे अद्यापही माहीत नाही. अजूनही ती मुलाच्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे.शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरच्या महिलांनी अद्यापही त्या जवानाच्या आईला यासंदर्भात काहीही माहिती दिलेली नाही. त्या जवानाची आई कॅन्सरनं ग्रस्त आहे. त्यामुळे तिला ही घटना सांगण्याची कोणाचीही हिंमत होत नाहीये. अवधेश शहीद झाल्याची सूचना मिळाल्यानंतर गावात शोकाकुल वातावरण आहे. अवधेश मुगलसराय कोतवालीच्या बहादूरपूर गावात वास्तव्याला होता. परंतु त्या जवानाच्या घरच्यांना अधिकृतरीत्या कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु गावात अवधेश शहीद झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे पूर्ण गावात स्मशानशांतता पसरली आहे. अवधेश यादव सुट्टीच्या काळात घरी आले होते. 2 दिवसांपूर्वीच ते 12 फेब्रुवारीला कामावर पुन्हा रुजू झाले.काश्मीरमध्ये तैनात असलेल्या कमांडो वेद प्रकाश याने अवधेश शहीद झाल्याची माहिती दिली. अवधेश यादव 2010ला लष्करात भरती झाले होते. नोकरीच्या 4 वर्षांनंतर त्यांनी 2014ला शिल्पी यादव हिच्याशी लग्न केले. अवधेशला एक दोन वर्षांचा निखिल नावाचा मुलगा आहे. अवधेश यादव हे सीआरपीएफच्या 45व्या बटालियनमध्ये रेडिओ ऑपरेटरपदावर कार्यरत आहेत. शहीद अवधेशच्या वडिलांचं नाव हरिकेश यादव असून, आई कॅन्सर या आजारानं ग्रस्त आहे. आईचं नाव मालती देवी आहे, तर भाऊ बृजेश यादव, बहीण पूनम आणि नीलम यांचा अश्रूंना पारावर उरला नाहीये.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाMartyrशहीद