शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेतील ८० टक्के तर राज्यसभेतील ९३% खासदारांचे लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 06:11 IST

संसदेत प्रवेश करण्यासाठी कोरोना लस बंधनकारक

ठळक मुद्देलोकसभेतील ५४२ पैकी ४१० पेक्षा अधिक सदस्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. सुमारे डझनभर सदस्यांचा मात्र एकच डोस झालेला आहे. तीन जागा रिक्त आहेत

हरीश गुप्ता

नवी दिल्ली :  राज्यसभेच्या ९३ टक्के सदस्यांनी तर लोकसभेच्या ८० टक्के सदस्यांनी कोविड-१९ विषाणू प्रतिबंधक लस घेतली आहे. प्राप्त माहितीनुसार, राज्यसभेतील २३६ सदस्यांपैकी २१४ सदस्यांनी लस घेतली आहे. पाच जण कोरोना संसर्गातून बरे होत आहेत. १७९ सदस्यांचे दोन्ही डोस झाले आहेत. राज्यसभेची एकूण सदस्यसंख्या २४५ असून ९ जागा रिक्त आहेत. 

लोकसभेतील ५४२ पैकी ४१० पेक्षा अधिक सदस्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. सुमारे डझनभर सदस्यांचा मात्र एकच डोस झालेला आहे. तीन जागा रिक्त आहेत.  कोविड-१९ संसर्गामुळे सुमारे डझनभर खासदारांना लसीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. काँग्रेस खासदार अधीररंजन चौधरी, राहुल गांधी आणि काही मंत्री यांचा त्यात समावेश आहे. आतापर्यंत सुमारे ५० खासदारांना कोविड-१९ चा संसर्ग झाला असून रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्यासह तीन खासदारांचा त्यात मृत्यू झाला आहे.

अधिवेशनापूर्वी पूर्ण करणार लसीकरणn    सूत्रांनी सांगितले की, उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू आणि लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला हे खासदारांच्या लसीकरणावर लक्ष ठेवून आहेत. जुलै अखेरीस सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी लसीकरण पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. n    संसदेच्या ९० टक्के प्रशासकीय व सुरक्षा कर्मचाऱ्यांनीही लस घेतली आहे. खासदार, कर्मचारी आणि पत्रकार अशा सर्वांनाच लस घेतल्याशिवाय संसद भवनात प्रवेश दिला जाणार नाही.n    कोविड-१९ साथीमुळे २०२० चे हिवाळी अधिवेशन रद्द करावे लागले होते. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी करावा लागला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस