शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात ट्रकचा भीषण अपघात; १० जणांचा मृत्यू , १५ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 11:02 IST

Uttara Kannada Accident : या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. हा अपघात सकाळी ४ वाजताच्या सुमारास झाला.

Uttara Kannada Accident : येल्लापूर : कर्नाटकमधील कारवार जिल्ह्यातील येल्लापूर महामार्गावर बुधवारी (दि.२२) ट्रकचा भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, यल्लापूर महामार्गावर गुळापुर घाटात भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक ५० मीटर खोल दरीत कोसळला. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. हा अपघात पहाटे चार वाजताच्या सुमारास झाला.

अपघाताची माहिती मिळताच, घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले. तसेच, अपघातात मृत पावलेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, ट्रकमधील सर्वजण सावनुरमधून कमेठी येथील भाजीमंडईत जात होते.  या ट्रकमधून २५ जण प्रवास करत होते. या अपघातात १५  जखमी झाले असून जखमींना हुबळीच्या किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

कारवार पोलीस अधीक्षक एम. नारायण यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, "पहाटे ४ वाजताच्या सुमारास ट्रक चालक दुसऱ्या वाहनाला साइड देताना डाव्या बाजूला वळला आणि जवळपास ५० मीटर खोल दरीत पडला. घाटातील या रस्त्यावर सुरक्षा भिंत नाही. या अपघातात १० जणांचा जागीच मृत्यू झाला आणि १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे."

टॅग्स :Karnatakकर्नाटकAccidentअपघात