शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भाजपानं दाखवली तिहेरी तलाक विधेयक आणण्याची हिंमत, मुस्लिम महिला करणार कमळाला मतदान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 14:17 IST

उत्तर प्रदेशमध्ये वास्तव्याला असलेल्या एका 33 वर्षीय मुस्लिम महिलेनं तिहेरी तलाक देण्याऐवजी पतीविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे.

लखनऊः उत्तर प्रदेशमध्ये वास्तव्याला असलेल्या एका 33 वर्षीय मुस्लिम महिलेनं तिहेरी तलाक देण्याऐवजी पतीविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. विशेष म्हणजे तिने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन हा निर्णय घेतला आहे. ब्युटी पार्लर चालवणाऱ्या या महिलेनं सांगितलं की, मी माझ्या कुटुंबीयांच्या इच्छेविरोधात न्यायालयात जाणार आहे. तसेच 6 मे रोजी मी भाजपालाच मतदान करणार असल्याचंही तिने स्पष्ट केलं आहे.ती मुस्लिम महिला म्हणाली, मोदी सरकारनं तिहेरी तलाकविरोधात आवाज उठवण्याची हिंमत दाखवली, दुसरा कोणताही पक्ष यासंदर्भात साधी वाच्यताही करत नाही. या महिलेनं गेल्या वेळी काँग्रेससाठी प्रचार केला होता. 2014मध्ये या महिलेला तिच्या नवऱ्यानं कोणतंही कारण नसताना लग्नाच्या 22 दिवसांनंतर तलाक दिला होता. महिलेच्या माहितीनुसार, तिनं गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या रिटा बहुगुणा यांच्यासाठी प्रचार केला होता. तिनं यावेळी काँग्रेसला अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यांनी आमच्यासाठी काय केलं. भाजपानं कमीत कमी आमची खराब परिस्थिती तरी लोकांसमोर आणली.मोदी सरकारनं पेन्शन योजनांपासून एलपीजी गॅस कनेक्शनपर्यंत आमच्यासाठी बरंच काही केलं. सरकारनं केलेल्या कामांमुळेच मी त्यांना मतदान करणार असल्याचंही या मुस्लिम महिलेनं आवर्जून सांगितलं आहे. या महिलेसारखंच 26 वर्षांच्या निशात फातिमानंही तिहेरी तलाकचा अध्यादेश आणल्यामुळे भाजपाला मतदान करण्याचं मनोमन ठरवून टाकलं आहे. दोन मुलांची आई असलेल्या निशातला पतीनं 5 वर्षांनंतर फोनवरून तलाक दिला.

निशातनीही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे ट्विटरच्या माध्यमातून मदतीसाठी याचना केली. त्यानंतर ती भाजपाकडून करण्यात आलेल्या तिहेरी तलाकच्या सीमेनारमध्येही उपस्थित राहिली. उत्तर प्रदेशात कमीत कमी 20 टक्के लोकसंख्या ही मुस्लिमांची आहे. हिंदुत्ववादी चेहरा असलेल्या भाजपाला यंदा तिहेरी तलाकमुळे मुस्लिम मतं मिळण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकMuslimमुस्लीम