शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

UPSC २०२४ च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या तारीख

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 16:45 IST

अर्ज प्रक्रियेचीही माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. युपीएससीने २०२४ च्या परीक्षांचे वेळापत्रक जारी केलं आहे. यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन उमेदवारांना परीक्षेचं वेळापत्रक चेक करता येईल. पुढील वर्षी होणाऱ्या भारतीय वनसेवा, एनडीए, सीडीएस (आय) आणि इतर अधिकारी पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षांच्या तारखांसह अर्ज प्रक्रियेचीही माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे. 

युपीएससीद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, UPSC सिव्हील सेवा प्री परीक्षा २०१४ आणि भारतीय वन सेवा (आयएफएस) प्रीलिम्स २०२४ ही २६ मे २०२४ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. त्यासह, यूपीएससी एनडीए परीक्षा २०२४ साठी अर्ज प्रक्रिया २० डिसेंबर २०२३ पासून सुरू होत आहे. 

UPSC परीक्षा २०२४ ची तारीख

यूपीएससी इंजीनियरिंग सेवा (प्रारंभिक) परीक्षा, 2024: 18 फेब्रुवारी 2024यूपीएससी संयुक्त भू-वैज्ञानिक (प्रारंभिक) परीक्षा, 2024: 18 फेब्रुवारी 2024यूपीएससी सीआईएसएफ एसी (ईएक्सई) एलडीसीई-2024: 10 मार्च, 2024यूपीएससी एनडीए आणि एनए परीक्षा (I), 2024: 21 एप्रिल, 2024 यूपीएससी सीडीएस परीक्षा (I) 2024: 21 एप्रिल, 2024यूपीएससी सिविल सेवा (प्रारंभिक) परीक्षा, 2024: 26 मे, 2024 यूपीएससी भारतीय वन सेवा (प्रारंभिक) परीक्षा, 2024: 26 मे, 2024यूपीएससी आईईएस/आईएसएस परीक्षा, 2024: 21 जून, 2024 यूपीएससी संयुक्त भू-वैज्ञानिक (मुख्य) परीक्षा, 2024: 22 जून, 2024यूपीएससी इंजीनियरिंग सेवा (मुख्य) परीक्षा, 2024: 23 जून, 2024 यूपीएससी एसओ/स्टेनो (जीडी-बी/जीडी-I) एलडीसी: 7 जुलै, 2024यूपीएससी संयुक्त चिकित्सा सेवा परीक्षा, 2024: 14 जुलै, 2024 यूपीएससी केंद्रीय सशस्त्र पुलिस बल (एसी) परीक्षा, 2024: 4 ऑगस्ट 2024यूपीएससी एनडीए आणि एनए परीक्षा (द्वितीय), 2024: 1 सप्टेंबर 2024 यूपीएससी सीडीएस परीक्षा (द्वितीय), 2024: 1 सप्टेंबर 2024यूपीएससी सिविल सेवा (मुख्य) परीक्षा, 2024: 20 सप्टेंबर 2024 यूपीएससी भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा, 2024: 24 नोव्हेंबर, 2024यूपीएससी स्टेनोग्राफर (जीडी-बी/जीडी-I) एलडीसी परीक्षा: 07 डिसेंबर 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षाdelhiदिल्ली