शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

बँकेच्या ATMमधून चुकून १०० ऐवजी ५००च्या नोटा निघू लागल्या अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 21:03 IST

कॅनरा बँकेच्या एटीएमधून तांत्रिक चुकीमुळे निघू लागल्या ५०० च्या नोटा

बांदा: उत्तर प्रदेशतल्या बांदा येथे स्टेशन रोड परिसरात असलेल्या कॅनरा बँकेच्याएटीएम तांत्रिक समस्या निर्माण झाल्यानं १०० ऐवजी ५०० च्या नोटा निघू लागल्याचा प्रकार घडला. एटीएममधून अधिक रुपये निघत असल्याची बातमी पसरली आणि लगेच तिथे ग्राहकांची लांब रांग लागली. अवघ्या काही मिनिटांत जवळपास ३० ग्राहकांनी एटीएममधून २ लाख ६० हजार रुपये काढले. त्यामुळे एटीएममधील रोकड संपली. 

कॅनरा बँकेच्या कर्मचाऱ्यांना या प्रकाराची माहिती समजताच त्यांनी एटीएम बंद केलं. एटीएममधून रोख रक्कम काढणाऱ्या ग्राहकांची यादी बँक कर्मचाऱ्यांनी तयार केली आणि वसुली सुरू केली. एटीएम सेन्सरमध्ये बिघाड झाल्यानं हा प्रकार घडला. 'एटीएममध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्यानं १०० ऐवजी ५०० च्या नोटा निघू लागल्या. एटीएम बंद करेपर्यंत ३० ग्राहकांनी २ लाख ६० हजार रुपये काढले. या ग्राहकांकडून पैशांची वसुली करण्यासाठी टीम तयार करण्यात आली आहे. काही व्यक्तींनी एटीएममधून काढलेली रक्कम परत केली आहे. तर काहींकडून रोख वसूल करण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे,' अशी माहिती बँकेतील एका अधिकाऱ्यानं दिली.भाजप खासदाराला कपडे फाटेपर्यंत मारहाण; काँग्रेस कार्यकर्त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारलं

एटीएममधून काढण्यात आलेली रक्कम परत मिळावी यासाठी बँक अधिकाऱ्यांनी पोलिसांची मदत मागितली आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे. 'कॅनरा बँकेच्या स्टेशन रोड एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि अतिरिक्त रक्कम काढली गेली. हे सगळे व्यवहार ३० जणांकडून करण्यात आले. या सर्व व्यक्तींकडून अतिरिक्त पैसेदेखील वसूल करणं आवश्यक आहे. या कामात पोलिसांच्या मदतीची गरज आहे,' असं बँक अधिकाऱ्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

टॅग्स :atmएटीएमbankबँक