शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

UP Assembly Election 2022:"विजय निश्चित", मतदानाच्या एक दिवस आधी सीएम योगींचे ट्विट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 17:39 IST

उद्या म्हणजेच 10 फेब्रुवारीपासून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

कानपूर: उद्या होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीच्या मतदानापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा (PM Narendra Modi) एक फोटो ट्विट केला आहे. विजय निश्चित असल्याचे सीएम योगींनी फोटोसोबत लिहिले आहे. उत्तर प्रदेशातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर उद्या मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात नोएडा, गाझियाबाद, शामली, मथुरा, अलीगढ, बागपत, मेरठ, हापूर, बुलंदशहर, मुझफ्फरनगर आणि आग्रा या जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या 58 पैकी 53 जागा जिंकल्या होत्या. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीएम मोदींसोबतचा एक फोटो ट्विट केला आहे. तसेच फोटोसोबत कॅप्शनमध्ये हिंदीतील एक कविता लिहिली की, ''पीड़ित, शोषित, दुःखित बान्धवों के हमको हैं कष्ट मिटाने, डटे हुए हैं राष्ट्रधर्म पर सीना ताने...कदम निरंतर चलते जिनके, श्रम जिनका अविराम है। विजय सुनिश्चित होती उनकी, घोषित यह परिणाम है॥''

यूपीमध्ये सात टप्प्यात मतदानउत्तर प्रदेशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून, 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील 58 जागा, 14 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यासाठी 55 जागा, 20 फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यातील 59 जागा, 23 फेब्रुवारीला चौथ्या टप्प्यातील 59 जागा, 27 फेब्रुवारीला पाचव्या टप्प्यातील 61 जागा, 3 मार्चला सहाव्या टप्प्यातील 57 जागा आणि 7 मार्चला सातव्या टप्प्यातील 54 जागांसाठी मतदान होणार आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२yogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदी