शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह जम्मू-काश्मीरच्या दौ-यावर असताना दहशतवादी हल्ला, दोन जवान जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 13:51 IST

केंद्रीय गृहमंत्री दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीरच्या दौ-यावर आहेत. राजनाथ सिंह अधिका-यांबरोबरच दहशतवादविरोधी कारवाईची समीक्षा करणार आहेत.

नवी दिल्ली- केंद्रीय गृहमंत्री दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीरच्या दौ-यावर आहेत. राजनाथ सिंह अधिका-यांबरोबरच दहशतवादविरोधी कारवाईची समीक्षा करणार आहेत. परंतु त्यांच्या जम्मू-काश्मीरच्या दौ-यादरम्यान दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला आहे. सुरक्षा जवान गस्तीवर असतानाच हा हल्ला झाला असून, यात दोन जवान जखमी झालेत.उत्तर काश्मीरमधल्या कुपवाड्यातल्या केरन सेक्टरमध्ये एलओसीजवळ हा हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार केला आहे. सुरक्षा जवानांनी प्रत्युत्तरादाखल दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. भारतीय लष्कराच्या सुरक्षा जवानांनी परिसरात सर्च ऑपरेशन राबवलं आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात काही जवान जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दहशतवाद्यांची संख्या 5 असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.राजनाथ सिंह जम्मू-काश्मीरच्या दौ-यावर असताना अधिका-याबरोबरत दहशतवाद्यांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. तसेच कुपवाडा, श्रीनगर आणि जम्मू काश्मीरसारख्या मोजक्या ठिकाणांचाही ते दौरा करणार आहेत. तसेच मुख्यमंत्री महबूबा मुफ्तींच्या इफ्तार पार्टीतही ते सहभागी होणार आहेत. राजनाथ सिंह उद्या दिल्लीला परतणार आहेत. सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांचा ठिकाणांचा पर्दाफाश केला असून, शस्त्रास्त्रंही जप्त केली आहेत. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह