शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अरुणाचलमधील तीन जिल्हे 'अशांत', केंद्रानं लागू केला अफस्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 09:43 IST

केंद्र सरकारनं अरुणाचलमधील तीन जिल्ह्यांना 'अशांत' जाहीर करून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफस्पा) लागू केला आहे.

नवी दिल्ली- केंद्र सरकारनं अरुणाचलमधील तीन जिल्ह्यांना 'अशांत' जाहीर करून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफस्पा) लागू केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं बुधवारी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेत तिरप, चांगलांग आणि लोंगडिंग जिल्ह्यांना अशांत घोषित केलं आहे. अरुणाचल आणि आसाम सीमेवर असलेल्या 8 पोलीस स्टेशनांच्या अंतर्गत येणा-या काही भागालाही संवेदनशील जाहीर केलं आहे. तिरप, चांगलांग, लोंगडिंग जिल्ह्ये आणि आसाम सीमेवरून 8 पोलीस स्टेशनांतर्गत येणा-या भागाला संवेदनशील घोषित केलं आहे. या तिन्ही जिल्ह्यांत 1958चं कलम 3 अंतर्गत केंद्र सरकारनं 31 मार्च 2019पर्यंत अफस्पा लागू केला आहे. 1 ऑक्टोबर 2018पासून अफस्पा लागू झाला आहे, असं केंद्र सरकारनं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. तत्पूर्वी आसामचे गव्हर्नर जगदीश मुखी यांनी 3 ऑगस्ट रोजी राज्यात अफस्पा पुढच्या सहा महिन्यांसाठी वाढवत असल्याची घोषणा केली होती. अफस्पा या अॅक्टअंतर्गत संवेदनशील क्षेत्रात सुरक्षा जवानांना विशेषाधिकार बहाल केले जातात. या अॅक्टअंतर्गत सशस्त्र दलाला चौकशी करणे, अटक करणे आणि बळाच्या वापरासाठी जास्त स्वातंत्र्यता दिली जाते. 

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेश