शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्रिमंडळाचे आठ गटांत विभाजन, पारदर्शकता वाढविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 06:23 IST

कामकाजातील पारदर्शकता वाढविणार

ठळक मुद्देसरकारच्या कामकाजात पारदर्शकता वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या पाच बैठकांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या चिंतन शिबिरांच्या अध्यक्षस्थानी स्वत: पंतप्रधान मोदी होते

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कामकाजाची गती वाढण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडळातील ७७ मंत्र्यांना आठ गटांत विभाजित करण्यात आले आहे. 

सरकारच्या कामकाजात पारदर्शकता वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या पाच बैठकांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या चिंतन शिबिरांच्या अध्यक्षस्थानी स्वत: पंतप्रधान मोदी होते. केंद्र सरकारच्या योजना प्रभावीपणे राबविणे हा या बैठकांचा हेतू होता. पाचव्या आणि अखेरच्या बैठकीत संसदीय कामकाज या विषयावर चर्चा झाली. यामध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू हेही उपस्थित होते. 

अशी असेल रचनाn    मंत्र्यांच्या आठ वेगवेगळ्या गटात प्रत्येकी ९ ते १० मंत्री असतील. एका केंद्रीय मंत्र्याला समूह समन्वयक बनविण्यात येईल.n    या सदस्यांची आपापसांत चर्चा होईल. प्रथमचमंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मंत्र्यांना यामुळे अधिक फायदा होऊ शकेल. n    पंतप्रधान मोदी यांनी गुजरातच्या धर्तीवर टिफीन बैठका घेण्याची सूचनाही केली आहे. n    यामध्ये मंत्री आणि नेते आपापल्या घरून टिफीन घेऊन येतील आणि सहभोजन घेतानाच पक्षाच्या कामावर चर्चा करतील.

टॅग्स :ministerमंत्री