शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

समान नागरी कायदा प्रथम उत्तराखंडमध्ये; विशेष अधिवेशनात विधेयक मंजूर करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 09:18 IST

विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून हे विधेयक मंजूर केले जाणार आहे.

- संजय शर्मानवी दिल्ली : उत्तराखंड हे समान नागरी कायदा (यूसीसी) लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून हे विधेयक मंजूर केले जाणार आहे.

या मुद्द्यावर केंद्र सरकारची पावले कायदेशीर पेचामुळे अडखळली असली तरी उत्तराखंड सरकार संपूर्ण तयारीनिशी यूसीसीचे प्रारूप लवकरच विधानसभेत मंजूर करण्याची तयारी करीत आहे. राज्यात निवडणुकीपूर्वी भाजपने हे आश्वासन दिले होते. उत्तराखंडमधील यूसीसीचा मसुदा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्या. रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीने तयार केला आहे. उत्तराखंडनंतर यूसीसी लागू करणारे गुजरात दुसरे मोठे राज्य असेल.

वाद होणे निश्चितउत्तराखंडमध्ये हा कायदा लागू होताच काही धार्मिक संघटना कोर्टात जाऊ शकतात.उत्तराखंड व गुजरातनंतर हा कायदा देशात लागू करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. तशी तयारी सुरू असल्याचे समजते. या कायद्यामुळे इतर धर्मांसह हिंदूंनाही अडचण होऊ शकते, असे विरोधी पक्षांना वाटते.

काय तरतुदी? बहुविवाहाला बंदीलिव्ह इनची नोंदणीविवाह, तलाक, दत्तक असे अनेक विषय धर्मापासून अलिप्त

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडUniform Civil Codeसमान नागरी कायदाCentral Governmentकेंद्र सरकार