शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

देशातील २४ विद्यापीठे बोगस; पाहा यूजीसीनं जाहीर केलेली संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 07:32 IST

नागपूरमध्ये एकमेव बोगस विद्यापीठ

मुंबई : केंद्रीय अनुदान आयोगाने (यूजीसी) बुधवारी जाहीर केलेल्या बोगस विद्यापीठांच्या यादीत देशातील २४ विद्यापीठांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील सर्वाधिक आठ आणि देशाची राजधानी दिल्लीतील सात विद्यापीठांचा समावेश आहे. महाराष्ट्रात नागपूरमधील राजा अरेबिक युनिव्हर्सिटीचाही यात समावेश आहे.२०१६ साली देशात २१हून अधिक मर्यादित असलेली देशातील बोगस विद्यापीठांची संख्या २०१८ मध्ये २४, २०१९ मध्ये २३, तर यंदा पुन्हा २४वर पोहोचली आहे. ही बोगस विद्यापीठे नऊ राज्यांतील आहेत. येथे प्रवेश न घेण्याचे आवाहन विद्यार्थी व पालकांना यूजीसीने केले असून विद्यापीठांची नावे यूजीसीच्या संकेतस्थळावर जाहीर केली.ही विद्यापीठे आहेत बोगसदिल्ली : कमर्शिअल युनिव्हर्सिटी, युनायटेड नेशन्स, व्होकेशनल युनिव्हर्सिटी, एडीआर-सेन्ट्रिक ज्युरीडीकल युनिव्हर्सिटी, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग, विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी, आध्यात्मिक विश्वविद्यालयकेरळ : सेंट जॉन्स युनिव्हर्सिटीपश्चिम बंगाल : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन, इन्स्टिट्यूट आॅफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन अ‍ॅण्ड रीसर्चकर्नाटक : बडगानवी सरकार वर्ल्ड ओपन युनिव्हर्सिटीमहाराष्ट्र : राजा अरेबिक युनिव्हर्सिटी, नागपूरउत्तर प्रदेश : वनार्सेया संस्कृत विश्वविद्यालय, महिला ग्राम विद्यापीठ, गांधी हिंदी विद्यापीठ, नॅशनल युनिव्हर्सिटी आॅफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स युनिव्हर्सिटी, नेताजी सुभाषचंद्र बोस युनिव्हर्सिटी, उत्तर प्रदेश विश्वविद्यालय, महाराणा प्रताप शिक्षा निकेतन विश्व विद्यालय, इंद्रप्रस्थ शिक्षा परिषदओडिशा : नबभारत शिक्षा परिषद, नॉर्थ ओडिशा युनिव्हर्सिटी आॅफ अ‍ॅग्रिकल्चर अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीपुदुच्चेरी : बोधी अकॅडेमी आॅफ हायर एज्युकेशनआंध्र प्रदेश : ख्रिस्त न्यू टेस्टामेंट डीम्ड युनिव्हर्सिटी