शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

उबेर बलात्कार प्रकरण : ड्रायव्हर शिव कुमार यादव दोषी

By admin | Updated: October 20, 2015 12:22 IST

दिल्लीत गेल्या वर्षी झालेल्या उबेर कॅब बलात्कार प्रकरणी ड्रायव्हर शिव कुमार यादवला दोषी ठरवण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - दिल्लीत गेल्या वर्षी झालेल्या उबेर कॅब बलात्कार प्रकरणी ड्रायव्हर शिव कुमार यादवला दोषी ठरवण्यात आले आहे. उबेर टॅक्सीचालक शिव कुमार यादवने गेल्या वर्षी एका तरूणीवर टॅक्सीतच बलात्कार केला होता, याप्रकरणी दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने मंगळवारी यादवला दोषी ठरवले असून या प्रकरणी २३ ऑक्टोबर रोजी त्याला शिक्षा सुनावण्यात येईल.
गेल्या वर्षी ५ डिसेंबर २०१४ मध्ये रोजी पीडित तरूणीने इंदरलोक येथे आपल्या घरी जाण्यासाठी मोबाईल अॅपवरून उबेरकडून टॅक्सी मागवली होती. शिवकुमार यादव ही टॅक्सी चालवत होता. त्याने टॅक्सी एका निर्जन स्थळी नेऊन तरूणीवर बलात्कार केला आणि झाल्या प्रकराची वाच्यता न करण्याची धमकी देऊन तरूणीला घरी सोडले.  मात्र त्या तरूणीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी यादवला ७ डिसेंबर रोजी मथुरा येथून अटक केली. यावर्षी जानेवारी महिन्यात दिल्ली न्यायालयात शिवकुमार यादवविरुद्ध कलम ३६६ आणि ३२३ अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर या संपूर्ण खटल्याच्या सुनावणीदरम्यान शिवकुमार यादवने अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न केला होता.