शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

सावंतवाडीतील चोरीची दुचाकी गोव्यात सापडली

By admin | Updated: December 23, 2014 00:04 IST

डिचोली : सावंतवाडी येथून गोव्यात चोरून आणलेली मोटारसायकल जप्त करून संशयीत चोरास अटक करण्यात डिचोली पोलीसांनी यश मिळविले. संदेश संजू कुमार (२०) असे संशयीताचे नाव असून तो साखरवाडी निप्पानी येथील आहे.

डिचोली : सावंतवाडी येथून गोव्यात चोरून आणलेली मोटारसायकल जप्त करून संशयीत चोरास अटक करण्यात डिचोली पोलीसांनी यश मिळविले. संदेश संजू कुमार (२०) असे संशयीताचे नाव असून तो साखरवाडी निप्पानी येथील आहे.
सावंतवाडी येथून त्याने दुचाकी चोरून तिचा क्रमांक बदलला होता व मोटारसायकल तो विकण्याच्या बेतात असताना डिचोली पोलीसांनी त्याला मोटारसायकलसह ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, एम.एच. ०९ सीडी ४६४८ हा क्रमांक असलेली एक मोटारसायकल डिचोली बाजारात व परिसरात संशयितरित्या फिरत होती. तसेच च्या मोटारसायकल विक्री संदर्भात दुचाकीचालक बोलत असल्याने डिचोली पोलीसांनी संशयावरून त्याला ताब्यात घेतले व अधिक चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत पुढील चौकशी केली असता सदर मोटारसायकलचा क्रमांक बनावट असून खरा क्रमांक एम.एच. ०७ व्हाय ४८४६ असल्याचे आढळून आले.
यावरून हवालदार विभावरी गावस यांनी संदेश कुमार याला अटक केली. या शोधमोहिमेत हवालदार आत्माराम गावस, बाबाजी आजगावकर, निलेश फोगेरी, सखाराम गावकर यांनी अधिक कार्य करताना संशयाची सखोल माहिती मिळवून सावंतवाडी पोलिसांना माहिती दिली. सावंतवाडी पोलीसांनी दुचाकी व संशयीतास ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक सपेंद्र शेटगावकर यांनी मार्गदर्शन केले.