शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवराज सिंह यांच्या कार्यकाळात दोन हजार कोटींचा घोटाळा, कमलनाथ यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 16:24 IST

मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या नावाखाली दोन हजार रुपयांचा घोटाला झाल्याचा गंभीर आरोप मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशमध्येशिवराज सिंह चौहान यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या नावाखाली दोन हजार रुपयांचा घोटाला झाल्याचा गंभीर आरोप मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे. कर्ज घेतले नसतानाही अनेक शेतकऱ्यांची नावे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या यादीत आहेत. तसेच अनेक मृत शेतकऱ्यांच्या नावावरही कर्ज घेण्यात आले आहे, याबाबतच्या अनेक तक्रारी मिळाल्या असून, या प्रकरणी तपास करून भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा कमलनाथ यांनी केली आहे.  या घोटाळ्याबाबत कमलनाथ म्हणाले की, आजसुद्धा दोन तीन शेतकरी मला भेटून गेले. त्यांच्यापैकी कुणीही कर्ज घेतलेले नव्हते. पण या शेतकऱ्यांच्या नावांचा कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या यादीत समावेश होता. एवढेच नाही तर कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या यादीतही त्यांचे नाव होते. हा घोटाळा एकूण दोन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असू शकतो. आम्ही याविरोधात कठोर कारवाई करू'' दरम्यान, कमलनाश यांनी भाजपाच्या गोप्रेमावरही टीका केली. ''स्वत:ला गोरक्षक म्हणवणाऱ्यांचे सरकार गेल्या 15 वर्षांपासून राज्यात सत्तेवर होते. पण त्यांना एकाही गोशाळेची निर्मिती करता आली नाही. मात्र आम्ही गोशाळा बांधण्याचे आश्वासन दिले होते.   आता आम्ही सत्तेत आल्यावर गोशाळा बांधण्याचा निर्णय घेतला आहे.'' असे कमलनाथ यांनी सांगितले.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानCorruptionभ्रष्टाचार