शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खासगी फोटो फेसबुकवर, IPS-IAS महिला अधिकारी भिडले; दोघींनाही महागात पडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 08:10 IST

सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली. अखेर मंगळवारी दुपारी दोघींचीही पोस्टिंगशिवाय बदली करण्यात आली.

 खासगी फोटो शेअर करण्यावरून सोशल मीडियावरील भांडण कर्नाटकमधील आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी आणि आयपीएस अधिकारी डी. रूपा मौदगिल या दोघींना महागात पडले.

रविवारी रूपा यांनी रोहिणीचे खासगी फोटो फेसबुकवर शेअर केल्याने वाद चिघळला. रोहिणीने पुरुष आयएएस अधिकाऱ्यांना तिचे फोटो पाठवून नियमांचे उल्लंघन केले, २०२१-२०२२ मध्ये ३ अधिकाऱ्यांना तिने माझे फोटो पाठवले, असा  आरोप रूपाने केला होता. एक दिवस आधी रूपा यांनी सिंधुरीवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची लांबलचक यादी जाहीर केली होती. तसेच, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि मुख्य सचिव वंदिता शर्मा यांच्याकडेही तक्रार केल्याचा दावा केला होता. त्यानंतर संतप्त रोहिणी यांनी सर्व आरोप फेटाळले आणि रूपा माझ्याविरोधात वैयक्तिक द्वेषातून “खोटी, वैयक्तिक निंदा मोहीम” चालवत असून कारवाईची धमकी देत असल्याचे सांगितले.

माझ्या बदनामीसाठी व्हॉट्सॲपवरील स्टेटसचे स्क्रिनशॉट गोळा केलेत, जर मी फोटो पाठवले असतील तर त्या अधिकाऱ्यांची नावे उघड करावी, असे आव्हान दिले. त्यानंतर दोघींनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे एकमेकांविरुद्ध तक्रार केली होती. त्याआधी सोमवारीच राज्याच्या गृहमंत्र्यांनी  दोघींनाही “वाईट वर्तन” बद्दल कारवाईचा इशारा दिला होता. सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली. अखेर मंगळवारी दुपारी दोघींचीही पोस्टिंगशिवाय बदली करण्यात आली. शिवाय, डी रूपा यांचे आयएएस पती मुनीष मौदगील यांचीही बदली करण्यात आली.