शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

नापाक कारवाया सुरूच! काश्मीरमध्ये दोन ड्रोन भारतीय हद्दीत घुसली; बीएसएफचा गोळीबार

By कुणाल गवाणकर | Updated: November 20, 2020 22:58 IST

जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये संध्याकाळच्या सुमारास पाकिस्तानच्या बाजूनं दोन ड्रोन आल्याचं वृत्त एएनआयनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. पाकिस्तानकडून आलेल्या दोन्ही ड्रोन्सनी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली. त्यामुळे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ड्रोनच्या दिशेनं गोळीबार सुरू केला. या घटनेनंतर जवानांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेतला असून अधिक तपास सुरू आहे.जम्मू-काश्मीरमध्ये काल पहाटे सुरक्षा दलांनी नगरोटामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. एका ट्रकमधून जैश-ए-मोहम्मदचे चार दहशतवादी येत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून सुरक्षा दलांना मिळाली होती. नगरोटामध्ये एका टोल नाक्याजवळ ट्रक थांबवण्याचा प्रयत्न झाल्यावर चकमक सुरू झाली. यामध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या दहशतवाद्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून सांबा गाठलं होतं. तिथून त्यांना एक जण काश्मीरला नेणार होता.बापरे! २६/११ सारखा हल्ला करण्याच्या तयारीत होते नगरोटामधील 4 दहशतवादीजम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी कारवाया करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दहशतवादी आगामी जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुका होऊ नयेत यासाठी हिंसक कारवाया करू शकतात, असं जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सोमवारीच म्हटलं होतं. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती बिघडवण्याचे प्रयत्न सीमेपलीकडून केले जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान