शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
2
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
3
PBSK vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन
4
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
5
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
6
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
7
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
8
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
9
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
10
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
11
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
12
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
13
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
14
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
15
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
16
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
17
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
18
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
19
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
20
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका

प्रशासकीय सेवा प्रशिक्षणासाठी दोन केंद्र उभारणार

By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST

विष्णू सावरा : आदिवासी विद्यार्थी आयएएस होण्यासाठी प्रयत्न

विष्णू सावरा : आदिवासी विद्यार्थी आयएएस होण्यासाठी प्रयत्न
नाशिक : सद्यस्थितीत मंत्रालयात एकही आदिवासी आयएएस अधिकारी नसल्याची खंत आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी व्यक्त केली. तसेच आदिवासी मुलांमधून प्रशासकीय सेवेत जास्तीत जास्त अधिकारी तयार होण्यासाठी राज्यात दोन ठिकाणी आदिवासी बांधवांसाठी प्रशासकीय सेवा प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सावरा यांनी दिली.
हरसूल येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी कृती समितीच्या वतीने आयोजित आदिवासी बांधवांच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. आदिवासी विकास विभागामार्फत अनेक योजना राबविल्या जातात, मात्र मागे वळून पाहिले तर एकही योजना आदिवासीपर्यंत पोहोचत नसल्याचे धक्कादायक चित्र गेल्या काही वर्षांत होते. ते बदलण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आदिवासी बांधवांपर्यंत विभागाच्या योजना योग्य प्रकारे पोहोचण्यासाठी तशी यंत्रणा हळूहळू तयार करावी लागेल, असे सावरा यांनी सांगितले.(प्रतिनिधी)