शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

दोन भावांची गोळ्या घालून केलेल्या दुहेरी हत्याकांडानं लखनऊमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 11:26 IST

उत्तर प्रदेशची राजनाधी लखनऊमध्ये दुहेरी हत्याकांडानं हादरली आहे. या हत्याकांडानंतर लखनऊमध्ये एकच खळबळ उडाली.

लखनऊ- उत्तर प्रदेशची राजनाधी लखनऊमध्ये दुहेरी हत्याकांडानं हादरली आहे. या हत्याकांडानंतर लखनऊमध्ये एकच खळबळ उडाली. ठाकूरगंजमधल्या मुसाहिब गंज येथे कारमधून जाणारे दोघे सख्खे भाऊ इम्रान आणि अरमानला हल्लेखोरांनी रस्त्यात थांबवून बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्यांची गोळ्या मारून हत्या करण्यात आली. दोन्ही भावांचे त्या आरोपींबरोबर वाद होते. पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपी साहिल ऊर्फ छोटूला अटक केली आहे. पूर्व एसपी आणि पश्चिम एसपी यांनी घटनास्थळाला भेट दिली असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे. ही घटना ठाकूरगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणा-या मुसाहिब गंजजवळ झाली आहे. त्या दोन्ही भावांना जवळपास 30 मिनिटांपर्यंत आरोपींनी बेदम मारहाण केल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. या घटनेनंतर परिसरात सशस्त्र दलाचे पोलीस तैनात करण्यात आले आहेत.