तुकाराम बीज महोत्सव
By admin | Updated: March 22, 2016 00:40 IST
हॅलो १ साठी...
तुकाराम बीज महोत्सव
हॅलो १ साठी...जळगाव- काथार वाणी समाजातर्फे २५ रोजी तुकाराम बीज महोत्सव सकाळी १० वाजता साजरा केला जाणार आहे. वाणी फ्रेंड्स सर्कलने आयोजन केले आहे. कार्यक्रमानंतर महाप्रसाद वितरण केेले जाईल. राष्ट्रीय परिषदजळगाव- केेसीई संस्थेच्या आयएमआर महाविद्यालयात संगणकशास्त्र विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन शिरपूर येथील आयएमआरडीच्या संचालक डॉ.वैशाली पाटील यांच्याहस्ते झाले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रा.सोनाझारिया मिन्झ प्रमुख अतिथी होत्या. त्यांनी रिसेंट ट्रेण्ड्झ इन कॉम्प्युटर सायन्स यावर व्याख्यान दिले. डॉ.चित्रा ढवळे यांनी संशोधन व निबंध याबाबत माहिती दिली. आयएमआरचे संचालक डॉ.विवेक काटदरे, डॉ.त्रिनाथ दास, वर्षा पाठक, तनुजा फेगडे आदी उपस्थित होते. पूजा लाठी व प्रीती शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.