मंिदरात चोरी करण्याचा प्रयत्न
By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST
आरोपी गजाआड नागपूर : नंदनवन कॉलनीतील लक्ष्मी नारायण मंिदरात दानपेटीचे कुलूप तोडून चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अिनल वसंतराव मरिजये (वय २७, रा. पद्मावतीनगर, न्यू बहादुरा फाटा) याला पोिलसांनी अटक केली. आज दुपारी २ च्या सुमारास आरोपी अिनल मंिदरात िशरला आिण चोरीचा प्रयत्न करू लागला. भािवकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड ...
मंिदरात चोरी करण्याचा प्रयत्न
आरोपी गजाआड नागपूर : नंदनवन कॉलनीतील लक्ष्मी नारायण मंिदरात दानपेटीचे कुलूप तोडून चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अिनल वसंतराव मरिजये (वय २७, रा. पद्मावतीनगर, न्यू बहादुरा फाटा) याला पोिलसांनी अटक केली. आज दुपारी २ च्या सुमारास आरोपी अिनल मंिदरात िशरला आिण चोरीचा प्रयत्न करू लागला. भािवकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली आिण आरोपीला पकडले. त्याला नंदनवन पोिलसांच्या हवाली करण्यात आले. नामदेव गणपतराव गभने (वय ६९) यांच्या तक्रारीवरून नंदनवन पोिलसांनी आरोपी अिनलला अटक केली. -----महागडा मोबाईल लंपासनागपूर : पत्ता िवचारण्याच्या बहाण्याने दारासमोर आलेल्या एका आरोपीने प्रणय अिनल बंगाली (वय २३, रा. वैशालीनगर) यांचा ३५ हजारांचा मोबाईल िहसकावून नेला. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता ही घटना घडली. बंगाली यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोिलसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. ---- बॅगिलफ्टरची धुलाईनागपूर : पायी जाणार्या मिहलेच्या हातातील पसर् िहसकावून पळ काढू पाहाणार्या आरोपीला पकडून जमावाने त्याची बेदम धुलाई केली. जरीपटक्यातील सुमन हॉिस्पटलसमोर थटीर्फस्टर्च्या रात्री १०.१५ वाजता ही घटना घडली. शुभांगी िक्रष्णा इंगळे (वय २९, रा. कुकडे लेआऊट, कौशल्यानगर) या त्यांच्या आईच्या घरी जात होत्या. आरोपी युिनस लतीफ पठाण (वय ३४, रा़ पोलीस लाईन टाकळी, पेन्शननगर) हा ॲक्टीव्हावरून (एमएच ३१/ ईएल ८५५५) शुभांगी यांच्याजवळ आला. काही कळायच्या आतच त्याने शुभांगी यांनी खांद्यावर अडकवलेली काळ्या रंगाची पसर् िहसकावून दुचाकी दामटली. शुभांगी यांनी आरडाओरड केली. ३१ िडसेंबरची रात्र असल्यामुळे रस्त्यावर जास्तच वदर्ळ होती. त्यामुळे अनेकांनी पाठलाग करून आरोपी युिनसला पकडले. त्याला बेदम चोप िदला आिण नंतर पोिलसांच्या हवाली केले. जरीपटका पोिलसांनी आरोपी युिनसिवरुद्ध जबरीचोरीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.----