शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सामानाने भरलेला ट्रक कारवर पलटला, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

By admin | Updated: June 6, 2017 14:05 IST

सामाने भरलेला ट्रक कारवर पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे

ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 6 - सामाने भरलेला ट्रक कारवर पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. चौमू हाऊस सर्कल क्षेत्रात हा अपघात झाला आहे. सोमवारी रात्री झालेल्या या अपघातामुळे एक संपुर्ण कुटुंबच संपलं आहे. धक्कादायक म्हणजे लोकांना फक्त ट्रकचा अपघात झाला असं वाटतं होतं. मात्र जेव्हा अपघातग्रस्त ट्रक हटवण्यात आला तेव्हा खाली कार दबली गेल्याचं लक्षात आलं. 
 
अपघात इतका भीषण होता की ट्रकखाली आल्याने कारचा अक्षरक्ष: चेंदामेंदा झाला होता. ट्रक हटवल्यानंतर खाली कार असल्याचं उपस्थित आणि पोलिसांच्या लक्षात आलं. पोलीस अधिकारी कमल नयन यांनी दिलेल्या माहितीनुसार. या ट्रकमध्ये मीठ भरलेलं होतं. ट्रक अनियंत्रित झाल्यामुळे पलटी होऊन अपघात झाला. मात्र ट्रक पलटी होऊन एका कारवर जाऊन आदळला. आम्ही ट्रक बाजूला केला असता कार दिसली. कारमध्ये प्रवास करणा-या सर्वजणांचा मृत्यू झाला आहे. 
 
पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार मृत्यू झालेले सर्वजण जयपूरचे रहिवासी होते. पोलिसांनी सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मानसिंह हॉस्पिटलला पाठवले आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या ते करत आहेत. 
 
मृतकांची नावे - राहुल, रोशनी, ज्योती, नितेश आणि स्वीटी